Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत कॉर्नर पॉकेट टायगर्स, पीवायसी जायंट्स, बीपीसीएल एनरजायजर्स संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत कॉर्नर पॉकेट टायगर्स, पीवायसी जायंट्स, बीपीसीएल एनरजायजर्स संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

March 6, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
File Photo

File Photo


पुणे,दि.5 मार्च 2023 पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2023 स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत कॉर्नर पॉकेट टायगर्स, पीवायसी जायंट्स, बीपीसीएल एनरजायजर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदु जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत चुरशीच्या लढतीत कॉर्नर पॉकेट टायगर्स संघाने एसीइ वॉरियर्स संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिल्या सामन्यात कॉर्नर पॉकेट टायगर्सच्या केतन चावलाने एसीइ वॉरियर्सचा चेतन राजरवालचा 59-09, 60-34, 60(47)-00 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवुन दिली. दुसऱ्या सामन्यात कॉर्नर पॉकेट टायगर्सच्या मोहम्मद हुसैन खानला एसीइ वॉरियर्सच्या रोहन कोठारीने 16-44, 57-14, 43-00, 37-72, 28-28 असे पराभुत करुन संघाला बरोबरी साधून दिली. तिसऱ्या लढतीत कॉर्नर पॉकेट टायगर्सच्या पियुष कुशवाने सोनू मातंगचा 07-39, 77-07, 28-35, 65-37, 45-31 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

अन्य लढतीत विजय निचानी, अभिजीत रानडे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी जायंट्स संघाने पीवायसी स्टार्स संघाचा 2-0 असा सहज पराभव करून आगेकूच केली. बीपीसीएल एनरजायजर्स संघाने डेक्कन स्ट्रायकर्सचा 2-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. विजयी संघाकडून मनन चंद्रा, एस श्रीकृष्णा यांनी सुरेख कामगिरी केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी:
पीवायसी जायंट्स वि.वि.पीवायसी स्टार्स 2-0 (विजय निचानी वि.वि. योगेश लोहिया 19-45, 88-08, 37-20, 85-47; अभिजीत रानडे वि.वि. सलील देशपांडे 45-00, 92-32, 38-15);

बीपीसीएल एनरजायजर्स वि.वि.डेक्कन स्ट्रायकर्स 2-0 (मनन चंद्रा वि.वि.प्रशांत पवार 41-00, 66-53, 43-05; एस श्रीकृष्णा वि.वि.समर खंडेलवाल 53-08, 96-00, 41-06);

कॉर्नर पॉकेट टायगर्स वि.वि.एसीइ वॉरियर्स 2-1(केतन चावला वि.वि.चेतन राजरवाल 59-09, 60-34, 60(47)-00; मोहम्मद हुसैन खान पराभुत वि.रोहन कोठारी 16-44, 57-14, 43-00, 37-72, 28-28; पियुष कुशवा वि.वि.सोनू मातंग 07-39, 77-07, 28-35, 65-37, 45-31);

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आमदार चषक फुटबॉल । केपी इलेव्हन, इंद्रायणी एससी उपांत्यपूर्व फेरीत
जुन्या कामगिरीमुळे विराट पुन्हा वाचला, कसोटीतील फ्लॉप ठरूनही माजी दिग्गजाने व्यक्त केला विश्वास 


Next Post
Photo Courtesy: Twitter/WPL

WPL: हायवोल्टेज सामन्यात नाण्याचे नशिब आरसीबीच्या बाजूने, मुंबईची प्रथम गोलंदाजी

South-Africa

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये नवी सुरुवात! युवा खेळाडूकडे नेतृत्व, तर दिग्गजाकडे प्रशिक्षकपद

Photo Courtesy: Twitter/ICC

बांगलादेशने केला अपसेट! विश्वविजेत्या इंग्लंडवर दणदणीत मात, शाकिबची अष्टपैलू कामगिरी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143