Covid19

जुलै महिन्यात भारतीय संघ खेळणार या संघाबरोबर, वनडे- टी२० मालिकेचं होणार आयोजन?

कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आतापर्यंत हे समजले नाही की, भारतीय संघाचे खेळाडू मैदानावर पुनरागमन केव्हा करणार आहेत. परंतु श्रीलंका क्रिकेट...

Read more

६० दिवसांनी कोहली दिसला मैदानावर, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल

शुक्रवारी (१५ मे) बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, बीसीसीआय १८ मेपासून भारतीय संघाच्या खेळाडूंना घराबाहेर ट्रेनिंग करण्याची परवानगी देण्याची शक्यता...

Read more

IPL नाही म्हणून काय झाले, आता होणार IPLपेक्षाही वेगवान लीग; तीदेखील लाॅकडाऊनमध्ये

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व क्रिकेट क्षेत्र ठप्प पडली आहेत. अशात विभिन्न क्रिकेट बोर्ड मिळून येत्या काळात परिस्थिती...

Read more

टुथपेस्ट व क्रीम खरेदी करणं पडलं कोचला भलतंच महागात, आता करता येणार नाही संघाला कोचिंग

कोविड-१९ या जागतिक महामारीने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. जवळपास संपूर्ण क्रिडाक्षेत्र या महामारीमुळे ओस पडले आहे. मात्र, परिस्थितीत थोडेफार...

Read more

ते दृष्य पाहुन केविन पीटरसनला आला राग, म्हणाला निव्वळ मुर्खपणा आहे

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना व्हायसरचा संघर्ष करत आहे. अशात जवळपास सर्वच देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, इंग्लंडमध्ये...

Read more

बेटावर फसलेल्या दिग्गज खेळाडूच्या ‘सेक्स टेप’ ब्लॅकमेलरच्या हातात, आता…

कोरोना व्हायसरमुळे जवळपास सर्व देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक लोक घरात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. तर, काही...

Read more

आवाज वाढीव डीजे! प्रेक्षकांविना सामने झाले तर मैदानावर थेट स्पिकर्सवर ऐकू येणार प्रेक्षकांचे आवाज?

कोरोना व्हायसरच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट क्षेत्र ठप्प पडले आहे. अशात क्रिकेटच्या अनेक मालिका रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या...

Read more

वेळेवर मिळाले नाही उपचार, जपानमध्ये सुमो पैलवानाचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू

संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे आतापर्यंत बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा आहे. जपानचा एक २८ वर्षीय...

Read more

युवराजने केलं रोहित, सचिनला ‘हे’ हटके चॅलेंज, पाहुया काय करतात सचिन- रोहित

सध्या लॉकडाऊनमुळे खेळाडू सोशल मीडियाकडे वळले आहेत. या माध्यमातूनच ते चाहत्यांंचे मनोरंजन करत आहेत. तसेच चाहत्यांना कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्याचे...

Read more

ठरलं तर! ‘या’ तारखेला टीम इंडिया उतरणार मैदानावर

कोरोना व्हायरसमुळे इतर देशांप्रमाणे भारतीय संघाचे क्रिकेटपटूही जवळपास २ महिन्यांपासून घरामध्ये बंद आहेत. आता भारतीय संघाचे काही क्रिकेटपटू काही दिवसात...

Read more

परिवारासोबत घरी बसली होती मेरी कोम, तेवढ्यात दिल्ली पोलीस आले घरी

कोरोना व्हायरसने अवघ्या जगभरात थैमान घातले आहे. भारतातही याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. देशाला यापासून वाचविण्यासाठी जवळपास मागील २...

Read more

ऍशेस मालिकेत १ धाव करुन ठरला होता हिरो, आता कोरोनामुळे करियरच आलंय धोक्यात

काही दिवसांपूर्वी असे म्हटले जात होते की कोरोना व्हायरसनंतर जेव्हा खेळ सुरु होतील, तेव्हा खूप काही बदल केले जातील. खेळांच्या...

Read more

रोहित, कोहलीमुळे बीसीसीआय वैतागली, मोहम्मद शमीचं मात्र नाही काहीच टेन्शन

कोरोना व्हायरसमुळे मागील काही महिन्यांपासून क्रिकेट बंद पडले आहे. या व्हायसला नष्ट करण्यासाठी देशात लॉकडाऊनचा मोठा निर्णय घेतला आहे. अशामध्ये...

Read more

मी जर प्रशिक्षक असतो तर हार्दिक पंड्याबरोबर रात्री केली असती ड्रिंक्स पार्टी

सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. अशामध्ये भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगदेखील यादरम्यान सोशल मीडियावर मोठ्या...

Read more

थेट बीचवर पोहचला हा भारतीय क्रिकेटपटू, चाहत्यांना सांगितले, लाॅकडाऊनदरम्यान अशी करा विश्वभ्रमंती

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशामध्ये फिरण्यासाठी एखाद्या सुंदर ठिकाणी जाणे तर सोडाच, कोणीही आपल्या घरातून बाहेर जाऊ...

Read more
Page 26 of 37 1 25 26 27 37

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.