भारतीय संघात आजवर अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले. प्रत्येक खेळाडूला त्याच्या घरच्या मैदानाबाबत नेहमीच आकर्षण असते. त्यामुळे एखाद्या खेळाडूने देशासाठी विशेष कामगिरी केल्यास त्याच्या घरच्या मैदानातील एका स्टँडला त्याचे नाव देण्याची भारताची जुनी परंपरा आहे. याच दिग्गज खेळाडूंच्या यादीत आता भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग आणि माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग यांचा समावेश झाला आहे.
पीसीए स्टेडियमवर सिक्सर किंग युवराज सिंग आणि भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांच्या नावाने नवीन स्टँड बनवण्यात आले आहेत.विशेष म्हणजे दोघेही मूळात पंजाब राज्यातील खेळाडू आहेत. त्यामुळे तेथील जगप्रसिद्ध मोहाली क्रिकेट स्टेडियममधील स्टँडला त्यांचे नाव दिल्याने चाहते भलतेच खूश झाल्याचे दिसत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
माजी कर्णधार टीम इंडियाला स्पष्टच बोलले, टी20 विश्वचषकापूर्वी ‘ही’ गोष्ट न करण्याचा दिलाय सल्ला
चाहत्याने अर्शदीप सिंगला तोंडावरच म्हटले ‘गद्दार’! क्रिकेटरला आला राग अन्…
धक्कादायक! आयपीएल खेळलेल्या क्रिकेटपटूवर बला’त्काराचा आरोप, 17 वर्षीय मुलीने दाखल केली तक्रार