क्रिकेट

Kane-Williamson-Catch

लखनऊच्या घातक सलामीवीराला बाद करण्यासाठी केनचा ‘ice-cool’ कॅच, विजेच्या वेगाने टिपला झेल

इंडियन प्रीमियर लीग २०२२चा बारावा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबादचा संघ त्यांच्या हंगामातील...

Read more

पंचांच्या निर्णयामुळे काव्या झाली होती उदास; पण पुढच्याच षटकात घडले असे काही की परतली स्माईल

इंडियन प्रीमियर लीग २०२२चा बारावा सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर...

Read more
Vaibhav-Arora

धोनीच्या सीएसकेची दाणादाण उडवणारा पदार्पणवीर वैभव अरोरा, एकेकाळी क्रिकेटला ठोकणार होता रामराम

रविवारी (०३ एप्रिल) झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात युवा वेगवान गोलंदाज वैभव अरोरा चर्चेचा विषय ठरला....

Read more
Jitesh-Sharma-Ms-Dhoni

कोण आहे जीतेश शर्मा? ज्याने आयपीएल पदार्पणात स्टार क्रिकेटर धोनीला बाद करण्यात दिले योगदान

इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात शानदार झाली असून ११ वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये खेळला...

Read more
Jasprit-Bumrah

आयपीएल सोडून थेट ऑस्ट्रेलियात पोहोचला बुमराह! ‘त्या’ गोलंदाजाने सर्वांनाच पाडले बुचकळ्यात

भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १५ वा हंगाम खेळला जात आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची शेफिल्ड शील्ड स्पर्धा...

Read more
MS-Dhoni

धोनी स्वत:च पुसतोय स्वत:ची ओळख? पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर होतोय जोरदार ट्रोल

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाची सुरुवात शानदार राहिली. पहिल्या १२ सामन्यांतच अनेक रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. पण असे असले...

Read more
KL-Rahul-Kane-Williamson

नाणेफेकीचा कौल हैदराबादच्या पारड्यात, लखनऊच्या ताफ्यात धाकड अष्टपैलूचे पुनरागमन; पाहा प्लेइंग XI

सोमवारी (०४ एप्रिल) आयपीएल २०२२चा बारावा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकत लखनऊला त्यांचा...

Read more

पंत जिथे, इंटरटेनमेंट तिथे! टॉसवेळी दिल्लीच्या कर्णधाराकडून झाली अशी काही चूक की सर्वत्र पिकला हशा

इंडियन प्रीमियर लीगमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत याला त्याच्या गमतीशीर स्वभावासाठी ओळखले जाते. तो नेहमी सामन्यादरम्यान काही-ना-काही करत...

Read more
Umesh-Yadav

“एकेकाळी मी २०१५ विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होतो, पण नंतर सर्व बदललं”

इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये उमेश यादवने शानदार कामागिरी केली आहे. त्याने ८ विकेट्स घेतल्या आहेत आणि सध्या त्याच्याकडे पर्पल...

Read more
Ambati-Rayudu

‘भाई ३डी चष्मा घातलेला का?’, लिविंगस्टोनचा सोपा झेल सोडलेला अंबाती रायुडू ट्रोलर्सच्या निशाण्यावर

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामातील ११ व्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सने ५४ धावांनी पराभूत केले. पंजाबचा...

Read more

क्या बात! आपल्याच गोलंदाजीवर झेल घेण्यासाठी लिविंगस्टोन हवेत झेपावला, फलंदाजही बघतच राहिला

आयपीएल २०२२ च्या ११ व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जला ५४ धावांनी पराभूत केले. या सामन्यात पंजाबचा अष्टपैलू लियाम...

Read more
Ravi Shastri

‘जगातील सर्वात प्रतिभाशाली खेळाडूंपैकी एक’, शास्त्रींनी ‘या’ युवा भारतीय खेळाडूची थोपटली पाठ

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री यांनी युवा खेळाडू शुबमन गिलचा जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये उल्लेख केला आहे. इंडियन...

Read more
Ravindra-Jadeja-In-PC

चेन्नईकडून पहिल्या ३ सामन्यात घोर निराशा, ‘त्या’ मॅच विनर खेळाडूची आठवण काढत जडेजा म्हणाला…

आयपीएल २०२२ च्या ११ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत झाली. या सामन्यात सीएसकेला ५४ धावांनी...

Read more

धोनीच्या प्राणामिकपणाने जिंकले हृदय! स्वत:हून पंचांना म्हणाला, आधी रिप्ले पाहा, मग निर्णय द्या

पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आयपीएल २०२२ चा अकरावा सामना ५४ धावांनी जिंकला आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात...

Read more
Punjab-Kings

चेन्नईविरुद्धच्या विजयाचा पंजाबकडून जोरदार जल्लोष; ड्रेंसिंगरुममध्ये खेळाडूंच्या नाच-गाण्याचा Video व्हायरल

इंडियन प्रीमियर लीग २०२२ ची सुरुवात शानदार झाली आहे. आयपीएलच्या ११ वा सामना पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स या...

Read more
Page 1199 of 3394 1 1,198 1,199 1,200 3,394

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.