क्रिकेट

न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटीत युवा शुबमन गिलला मिळणार नवी जबाबदारी?

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये लवकरच २ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी...

Read more

“बेबी क्या कर रहे हो?” शिखर धवनचा मजेशीर व्हिडिओ पाहून हसून हसून व्हाल लोट पोट

भारतीय क्रिकेट संघात गब्बर म्हणून ओळखला जाणारा शिखर धवन सध्या संघाबाहेर आहे. त्याला नुकताच संपन्न झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी...

Read more

काय सांगता!! कुत्रा करतोय यष्टीरक्षण आणि क्षेत्ररक्षण, खुद्द मास्टर-ब्लास्टरने शेअर केलाय व्हिडिओ

भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. तो मैदानावर खेळताना दिसून येत...

Read more

अजिंक्य रहाणे नशिबामुळे टिकून आहे भारतीय संघात? वाचा काय म्हणाले गंभीर आणि इरफान

न्यूझीलंड संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने न्यूझीलंड...

Read more

‘चहल २०२२ टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार’, दिग्गज भारतीय यष्टीरक्षकाचा विश्वास

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ३-०...

Read more

फिनिशर वॉचिंग फिनिशर! तमिळनाडूच्या शाहरुख खानचा विजयी षटकार धोनी पाहिला लाईव्ह, फोटो तुफान व्हायरल

सोमवारी (२२ नोव्हेंबर) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात कर्नाटक आणि तामिळनाडू हे दोन्ही...

Read more

असं कोण बाद होतं? दोन वेळा चेंडू अडवण्याचा केला प्रयत्न, तरी फलंदाज झाला हिटविकेट; पाहा व्हिडिओ

सध्या वेस्ट इंडिज संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे.या मालिकेतील पहिला कसोटी सामना...

Read more

खास क्षण! मुलाला लाईव्ह खेळताना पाहण्यासाठी ईशान किशनच्या आई-वडिलांनी स्टेडियममध्ये लावली हजेरी – Photo

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ३-०...

Read more

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी ‘टीम इंडिया’ पाकिस्तानात जाणार ? आयसीसीने दिली मोठी प्रतिक्रिया

आगामी काळातील आयसीसी स्पर्धांचे वेळापत्रक नुकतेच काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकात पाकिस्तानला मोठ्या काळानंतर आयसीसी स्पर्धेच्या आयोजनाची संधी...

Read more

‘तुम्ही रोहितपेक्षा उत्तम खेळता’; अभिनेत्रीच्या नेत्रदीपक कव्हर ड्राईव्हचे चाहते झाले प्रसिद्ध उद्योगपती; पाहा व्हिडिओ

भारतीय टी२० कर्णधार रोहित शर्मा त्याच्या शानदार आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तीन द्विशतके झळकावणाऱ्या या खेळाडूच्या नावावर अनेक मोठे विक्रम...

Read more

रोहितच्या नेतृत्वाचा आणि निवडकर्त्यांचा चाहता बनला पाकिस्तानी दिग्गज; म्हणाला…

न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका भारतीय संघाने ३-० अशा फरकाने जिंकली. मालिकेपूर्वी भारतीय संघाचे मागच्या काही दिवसांपासूनचे वेळापत्रक व्यस्त होते. अशात खेळाडूंना...

Read more

कायमची थांबणार ‘रावळपिंडी एक्सप्रेस’! पुन्हा धावू शकणार नाही अख्तर; ‘हे’ आहे कारण

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज म्हणून ओळख असलेला शोएब अख्तर आपल्या क्रिकेट कारकिर्दीनंतरही अनेकदा चर्चेत राहिला आहे. तो...

Read more

विलियम्सनसह ‘हे’ तिघे आहेत सनरायझर्सच्या कर्णधारपदाचे दावेदार

आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघाचा पराभव केला आणि त्यांची चौथी आयपीएल ट्रॉफी जिंकली....

Read more

“खालची फळी भारतीय संघासाठी चिंतेचा विषय”; माजी सलामीवीराने केली टीका ‌

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका पार पडली. या मालिकेत भारताने ३-० अशा फरकाने न्यूझीलंडचा पराभव केला. भारतीय...

Read more

“वेंकटेशच्या गोलंदाजीने भविष्यासाठी रोहितचा आत्मविश्वास वाढला असेल”

न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने ७३ धावांनी विजय मिळवला. भारताचा युवा अष्टपैलू वेंकटेश अय्यरने उत्कृष्ट प्रदर्शन केले. अय्यरने या सामन्यात...

Read more
Page 1451 of 3359 1 1,450 1,451 1,452 3,359

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.