क्रिकेट

Screengrab: Instagram/@sureshraina3

सुरेश रैनाचा ‘जॉन सिना’ अवतार, संघ सहकाऱ्याला अलगद ढकलले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) चौदावा हंगाम अर्ध्यातून स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर आता हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून खेळवले जाणार...

Read more

‘धोनी, तेव्हा तू माझ्या खिशात होतास, मी नव्हे’; पीटरसनने सांगितली ओव्हल कसोटीतील जुनी आठवण

इंग्लंड आणि भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना द ओव्हल येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन...

Read more

कसोटी मालिकेत भारताची आघाडी पक्की? ‘या’ २ शिलेदारांचे ओव्हलवरील रेकॉर्ड वाचून इंग्लंडला फुटेल घाम

हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड...

Read more
Photo Courtesy: Twitter/IPL/Instagram/theaslisidharth

भांडं फुटलं! धोनीचा हुकुमी एक्का ‘या’ कलाकाराच्या बहिणीला करतोय डेट, सर्वत्र रंगली एकच चर्चा

भारतात दोन गोष्टी खूप लोकप्रिय आहेत, एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरी म्हणजे बॉलिवूड. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी खूप जोडल्या गेलेल्या...

Read more

अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायची आहे कसोटी मालिका, तालिबानी यावेळीही घालणार खोडा?

तालिबानच्या अफगाणिस्तानवरील अधिकारानंतर तेथील परिस्थिती अत्यंत नाजूक स्थितीत आहे. इथल्या अनेक गोष्टींवर याचा परिणाम झाला आहे. तसेच अफगाणिस्तानमधील खेळाच्या भविष्यावर...

Read more
Screengrab: Twitter/@hassam_sajjad

पोलार्डची ‘गांधीगिरी’, पंचांच्या चुकीच्या निर्णयाला अनोख्या पद्धतीने निषेध; क्रिकेट वर्तुळात रंगली चर्चा

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आणि सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा किरॉन पोलार्ड त्याच्या खेळासाठी तसेच त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो....

Read more

खराब फॉर्मातील अजिंक्यच्या हातून निसटणार उप-कर्णधारपद, मग रोहितच्या खांद्यावर येणार ही जबाबदारी?

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. तसेच...

Read more

इंग्लंडचा मोठा निर्णय; पितृत्व रजेमुळे बटलर उर्वरित मालिकेतून बाहेर, ‘हा’ खेळाडू नवा उपकर्णधार

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला १...

Read more

चौथ्या कसोटीतील ५ दिवस कसे असेल लंडनचे हवामान? पावसाची किती असेल शक्यता?

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना 2 सप्टेंबरपासून ओव्हल येथे खेळला जाणार आहे. इंग्लंडने लीड्समध्ये पाहुण्या संघाचा पराभव करून...

Read more

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात ‘या’ वेगवान गोलंदाजाची निवड, करणार कसोटी पदार्पण

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात गुरुवारपासून (०२ सप्टेंबर) केनिंग्टन ओव्हल स्टेडियम, लंडन येथे चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी...

Read more

सलग ३ शतके ठोकत जो रूटचे कसोटी क्रमवारीत वर्चस्व, रोहितनेही विराटला केले ओव्हरटेक

इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूट सध्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या ३० वर्षीय फलंदाजाने इंग्लंड विरुद्ध भारत...

Read more

चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल निश्चित; ‘या’ खेळाडूचे पुनरागमन, तर एकाला विश्रांती!

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील चौथा सामना २ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर आहेत. अशात...

Read more

विश्वविजेत्या इंग्लंड संघाचा ‘हा’ क्रिकेटर सोडणार देश, भारतीय खेळाडूंसोबत खेळणार क्रिकेट

इग्लंडचा खेळाडू लियाम प्लंकेट त्याचा देश सोडणार आहे. तो आता भारतीय खेळाडूंसोबत एका नव्या संघासोबत त्याच्या नवीन कारकिर्दीची सुरुवात करणार...

Read more

द्रविडच्या शिष्याचे ओमानविरुद्ध दमदार शतक, दुसऱ्या वनडेत मुबंईचा २३१ धावांनी दणदणीत विजय

युवा फलंदाज अरमान जाफरचे शतक आणि गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मुंबईने मंगळवारी (31 ऑगस्ट) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ओमानचा 231 धावांनी...

Read more
Photo Courtesy; Twitter/@CPL

अरेरे! ‘या’ क्रिकेटरने मित्रासाठी तोडले बायो-बबलचे नियम, मग काय स्पर्धेतून झाली हकालपट्टी

सेंट किट्स ऍंड नेविस पॅट्रियट्स संघाने कॅरेबियन प्रीमियन लीगमध्ये (सीपीएल) उत्तम कामगिरी करत स्पर्धेला सुरुवात केली आहे. संघ आतापर्यंत खेळलेल्या...

Read more
Page 1668 of 3365 1 1,667 1,668 1,669 3,365

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.