क्रिकेट

आख्ख्या संघाला जे 11 वर्षात जमलं नाही, ते स्मिथने 5 दिवसात करून दाखवलं; आकडेवारी उडवेल तुमचीही झोप

सध्या  ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक खेळाडू विक्रमावर विक्रम रचताना दिसत आहेत. आता...

Read more

हार्दिकच्या चपळाईपुढे डेवॉन कॉनवेची संयमी खेळी फेल, जबरदस्त झेल घेत दाखवला तंबूचा रस्ता

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात खेळपट्टी गोलंदाजीसाटी अनुकूल पाहायला मिळाली. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 15 धावांवर न्यूझीलंड संघाच्या पाच...

Read more

भारताने दुसऱ्या वनडेत रचला कीर्तिमान! अवघ्या 15 धावांवर न्यूझीलंडच्या 5 विकेट्स काढत केला खास विक्रम

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने आपल्या नावावर केला होता. आता या मालिकेतील दुसरा...

Read more

VIDEO | रोहित शर्मा बनला गजनी! नाणेफेक जिंकला पण नेमकी ‘ही’ गोष्टच विसरला

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना रायपूरमध्ये खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 12 धावांनी जिंकला होता. अशात...

Read more

IND vs NZ | रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यातही जिंकली नाणेफेक, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना रायपूरमध्ये आयोजित केला गेला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने पहिल्या सामन्याप्रमाणेचे दुसऱ्या सामन्यात...

Read more

विराटच्या सहकाऱ्याची अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, गरोदर पत्नीवर नेटकऱ्यांनी केल्या होत्या चुकीच्या कमेंट्स

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक ऑस्ट्रेलियाचा डॅनियल क्रिस्टियन याने अचानक निवृत्तीची घोषणा केली. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये...

Read more

रायपूरमध्ये पहिल्यांदाच खेळला जाणार आंतरराष्ट्रीय सामना, जाणून घ्या खेळपट्टी आणि स्टेडियमच्या इतिहासाविषयी

भारतीय संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना शनिवार (21 जानेवारी) रायपूरमध्ये आयोजित केला...

Read more

दुसऱ्या वनडेत टीम इंडिया उतरणार मालिका विजयासाठी, पण कधी आणि कुठे पाहू शकता लाईव्ह स्ट्रीमिंग?

भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेत विजय मिळवला. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धचा पहिला वनडे सामना जिंकून धमाकेदार सुरुवात केली. आता उभय...

Read more

रायपूर वनडेत कोण खेळणार शार्दुल की उमरान? प्रशिक्षकांनी दिले उत्तर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (21 जानेवारी) खेळला जाईल. रायपूर येथील शहीद वीर नारायण स्टेडियम येथे...

Read more

‘धोनीमुळे आमच्या लीगचे मूल्य वाढेल’, दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाचे ‘माही’विषयी मोठे भाष्य

जगभरात नवनवीन टी20 लीग सुरू होताना दिसत आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका लीगचाही समावेश आहे. दक्षिण आफ्रिका देशात पहिल्यांदाच एसए20...

Read more

शॉकिंग! क्रिकेटच्या सर्वात मोठ्या बोर्डालाच लावला चुना; आयसीसीची तब्बल ‘इतक्या’ कोटीची फसवणूक

दररोज ऑनलाईन फसवणुकीच्या बातम्या येत असतात. यामध्ये अधिकतर सामान्य लोक सायबर फसवणुकीत अडकून कमावलेला सर्व पैसा गमावून बसतात. ऑनलाईन फसवणूक...

Read more

‘सिराज सध्या सर्वोत्तम आहे”, भारताच्या सर्वकालीन महान खेळाडूने केले शिक्कामोर्तब

भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 12 धावांनी विजय मिळवत...

Read more

बीबीएलमध्ये स्मिथ नावाचं वादळ! शतक ठोकल्यानंतर जे म्हणाला, त्याने ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांचीही उडेल झोप

जगातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचाही समावेश होतो. ऑस्ट्रेलियाने एकापेक्षा एक खेळाडू क्रिकेट जगताला दिले आहेत. त्यामध्ये स्टीव्ह स्मिथ याच्या नावाचाही...

Read more

जरा इकडे पाहा! पृथ्वी शॉच्या एक्स गर्लफेंडने अचानक उरकला साखरपुडा; म्हणाली, ‘नवीन…’

भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ जवळपास 2 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश...

Read more

‘त्याचा कोणीही पर्याय नाही’, बुमराहचे कौतुक करत गोलंदाजी प्रशिक्षकांनी दिली‌ कबुली

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावाची सुरू आहे. संघाचा सर्वात प्रमुख खेळाडू असलेला बुमराह...

Read more
Page 619 of 3394 1 618 619 620 3,394

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.