क्रिकेट

“वर्ल्डकप जिंकायचा असेल तर ईशानला बाहेर ठेवा”; ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा सल्ला

आगामी टी२० विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. मागील विश्वचषकातील अपयश विसरून रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ या विश्वचषकात...

Read more

राहुल मागील दुष्टचक्र संपेना! दुखापतीतून सावरताच झाला कोरोनाबाधित

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार केएल राहुल याच्यासाठी सध्या कठीण काळ सुरू आहे. मागील काही काळापासून तो दुखापतींशी झुंज देत आहे....

Read more

ब्रेकिंग! आणखी एका दिग्गजाची टी२० मधून निवृत्ती! आयसीसी पुरस्कारावर कोरलेय नाव

स्कॉटलंड क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज व माजी कर्णधार कायले कोएत्झरने टी२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच आपल्या...

Read more

भारताच्या ‘या’ खेळाडूवर वेस्ट इंडीज दौऱ्यात असेल सर्वांचे लक्ष, प्रज्ञान ओझावरही पाडलाय प्रभाव

वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. दीपक हुड्डालाही दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी निवडले...

Read more

‘या’ दिग्गजाला श्रेयसमध्ये दिसतोय भारताचा ‘फ्युचर कॅप्टन’; दिले हे कारण

सध्या भारतीय क्रिकेट संघामध्ये नेतृत्वाचे अनेक पर्याय दिसून येत आहेत. मागील वर्षभरात भारताने जवळपास ७ कर्णधार बदललेत. यामध्ये विराट कोहलीपासून...

Read more

लिजेंड्स लीगमध्ये खेळताना दिसणार दादा? म्हणाला, “यावर्षी मी…”

लिजेंड्स लीग क्रिकेटला आपल्या पहिल्याच हंगामात प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. भारतात या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. स्पर्धेचा पहिला हंगाम...

Read more

न्यूझीलंडचा दिग्गज म्हणतोय, “त्याला भारतीय संघात घेतले नाही तर विरोधक जल्लोष करतील”

न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्कॉट स्टायरिसने भारताचा महत्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादवविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. स्टायरिसच्या मते सूर्यकुमार यादव जर मर्यादित...

Read more

भारताचा इंग्लंड दौरा तर संपला, पण रोहित तिथंच; खास व्यक्तीसोबत घेतोय कँडल लाईट डिनरचा आनंद

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्याचा शेवट गोड केला. इंग्लंडविरुद्धची टी-२० आणि एकदिवसीय मालिका भारताने जिंकली आणि संघ आता...

Read more

इतर देशातील टी२० लीगमध्ये खेळणार भारतीय क्रिकेटपटू?

सध्या क्रिकेटविश्वात दक्षिण आफ्रिकेत होऊ घातलेल्या नव्या टी२० लीगची चांगलीच चर्चा आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात ही लीग खेळवली जाऊ...

Read more

वेस्ट इंडीजमध्ये शिखरच्या नेतृत्वाचा लागणार कस! अशी आहे आजवरची ‘कॅप्टन’ म्हणून कामगिरी

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यादरम्यान २२ जुलैपासून तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी...

Read more

‘वनडे क्रिकेट बंद करून टाका…’, माजी पाकिस्तानी दिग्गजाच्या सल्ल्याने उडाली खळबळ

पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार आणि महान गोलंदाज वसीम अक्रम यांनी बुधवारी (२० जुलै) एक मोठे वक्तव्य केले. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय...

Read more

ऋतुराजच्या वनडे पदार्पणासाठी हा दिग्गज आग्रही! म्हणतोय, “जरा त्याचे रेकॉर्ड बघा”

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिज दौरा २२ जुलैपासून सुरू होत आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा याला दौऱ्यावरील वनडे मालिकेतून विश्रांती...

Read more

‘तो सर्वोत्कृष्ट कर्णधार’, नुकत्याच निवृत्त झालेल्या इंग्लंडच्या दिग्गजाचे मोठे विधान

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या बातम्या आतापर्यंत चर्चेत आहेत. या निर्णयामुळे स्टोक्सचे सहकारी खेळाडू अतिशय...

Read more

‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!’ राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्यामागे आयसीसीची मोठी रणनिती

महिला क्रिकेटपटूंना प्रथमच बहु-क्रीडा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. २४ वर्षांनंतर जेव्हा क्रिकेट राष्ट्रकुल खेळांमध्ये परतेल, तेव्हा हा खेळ जागतिक...

Read more

‘…तर मी भारताविरुद्ध खेळलायला घाबरलो असतो’, विराट कोहलीविषयी रिकी पाँटींगचे मोठे विधान

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्मशी झगडत आहे. सततच्या खराब प्रदर्शानंतर...

Read more
Page 959 of 3380 1 958 959 960 3,380

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.