T20 World Cup

शार्दुल ठाकूरची टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियात निवड, ‘या’ खेळाडूऐवजी मिळाले स्थान

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी (१३ ऑक्टोबर) टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघातील बदलाबाबत मोठी घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी १५ जणांच्या...

Read more
Photo Courtesy: Twitter/RajasthanRoyals

युएईतून आली मोठी बातमी; संजू सॅमसन खेळणार टी२० विश्वचषक?

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) चौदावा हंगाम संपल्यानंतर १७ ऑक्टोबरपासून ओमान व संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे टी२० विश्वचषक स्पर्धा खेळली...

Read more

टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची नवीकोरी जर्सी लाँच, जुन्या जर्सीपेक्षा ‘अशी’ आहे वेगळी

आगामी टी२० विश्वचषक अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. १७ ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषक सामने खेळले...

Read more
Photo Courtesy: Twitter/IPL

DCच्या ‘या’ गोलंदाजाची लॉटरी, आयपीएलमधील प्रदर्शनामुळे भारताच्या टी२० विश्वचषक संघात लागणार वर्णी!

आगामी टी-२० विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. विश्वचषकातील पहिला सामना १७ ऑक्टोबरला खेळला जाईल. आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक वेगवान...

Read more

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा भारतीय संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश, पण बीसीसीआयला सतावतेय ‘ही’ चिंता

टी २० विश्वचषक २०२१ साठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचे खेळाडू मंगळवारी (१२ ऑक्टोबर) दुबईतील भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये दाखल होतील....

Read more

आयपीएल स्पर्धेने उघडले नशिबाचे दार; ‘या’ दोन खेळाडूंची होऊ शकते टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियात एन्ट्री

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १५ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १७ ऑक्टोबर पासून...

Read more

राष्ट्र प्रथम! टी२० विश्वचषकात टीम इंडियाच्या मेंटाॅरशीपचा धोनी घेणार नाही एकही रुपया

संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे १७ ऑक्टोबरपासून टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक...

Read more

श्रीलंका संघाच्या नव्या जर्सीची सोशल मीडियावर धूम; चाहत्यांनी मिळतेय पसंती

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना संपल्यानंतर १७ ऑक्टोबर पासून टी२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा यूएई...

Read more

टी२० विश्वचषकात भारताचा सामना करण्यासाठी पाकिस्तानी खेळाडू करतायेत कसून तयारी, पाहा फोटो

टी -२० विश्वचषक सुरू होण्यास फक्त काही दिवस शिल्लक आहेत. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या स्पर्धेत सहभागी सर्व देशांनी...

Read more

टी२० विश्वचषकात पहिल्यांदाच खेळतील ‘हे’ ७ भारतीय क्रिकेटर, पाहा नावे

आयपीएल २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर यूएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी काही दिवसांपूर्वी...

Read more

टी२० विश्वचषकासाठी श्रीलंकेचा अंतिम १५ जणांचा संघ जाहीर; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपदाची धूरा

श्रीलंका क्रिकेट बोर्डच्या निवड समितीने संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी २० विश्वचषक २०२१...

Read more

टी२० विश्वचषकात पहिल्यांदाच होणार डीआरएसचा वापर, प्रत्येक संघाला मिळणार ‘इतके’ रिव्ह्यू

यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबरपासून पुरुषांचा टी -२० विश्वचषक सुरु होणार आहे. ही स्पर्धा काही नविन नियमांनुसार खेळली जाणार आहे....

Read more

टी२० विश्वचषकातील सर्व १६ संघ होणार मालामाल! आयसीसीकडून बक्षीस रकमेची घोषणा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला याचवर्षी १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. आता या विश्वस्तरीय स्पर्धेसाठी आयसीसीने बक्षीस रकमांची...

Read more
Hardik Pandya, Rishabh Pant

तीन भारतीय खेळाडू, ज्यांना टी२० विश्वचषकापूर्वी निवडकर्ते दाखवू शकतात बाहेरचा रस्ता

आयपीएल २०२१ साठी प्लेऑफमधील ४ संघ पक्के झाले आहेत. रविवारपासून (१० ऑक्टोबर) हंगामातील प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. आयपीएलचा अंतिम...

Read more

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत ‘या’ दोन खेळाडूंचे भवितव्य मेंटॉर धोनीच्या हातात; कोण आहेत ते धुरंधर?

येत्या १५ ऑक्टोबर रोजी आयपीएल २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये...

Read more
Page 128 of 131 1 127 128 129 131

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.