अफगानी फलंदाजाचा हुबेहूब धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट, इंग्लंडची महिला क्रिकेटरही चकित- व्हिडिओ

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सोमवारी (२५ ऑक्टोबर) पैसावसूल सामना पाहायला मिळाला. या सामन्यात अफगानिस्तान आणि स्कॉटलॅंड हे दोन्ही संघ आमने सामने होते. शारजाहाच्या मैदामावर पार पडलेल्या या सामन्यात अफगानिस्तान संघातील फलंदाजांनी तुफान फटकेबाजी आणि अप्रतिम गोलंदाजी करत स्कॉटलॅंड संघावर १३० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अफगानिस्तान संघातील फलंदाज रहमनुल्लाह गुरबाजने एक अविश्वसनीय शॉट खेळला, जे … अफगानी फलंदाजाचा हुबेहूब धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट, इंग्लंडची महिला क्रिकेटरही चकित- व्हिडिओ वाचन सुरू ठेवा