• About Us
  • Privacy Policy
शनिवार, सप्टेंबर 30, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

BREAKING! न्यूझीलंडच्या दिग्गजाने जॉईन केली ऑरेंज आर्मी, हैदराबाद फ्रँचायझीकडून ब्रायन लारा करारमुक्त

न्यूझीलंडच्या दिग्गजाने जॉईन केली ऑरेंज आर्मी, हैदराबाद फ्रँचायझीकडून ब्रायन लारा करारमुक्त

Omkar Janjire by Omkar Janjire
ऑगस्ट 7, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Brian Lara

Photo Courtesy: Instagram/Brian Lara


वेस्ट इंडीजचे माजी दिग्गज ब्रायन लारा आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील करार संपला आहे. मागच्या दोन इंडियन प्रीमियर लीग हंगामांमध्ये लारा सनरायझर्स हैदराबाद संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कार्यरत होते. पण आगामी आयपीएल हंगामात हैदराबाद फ्रँचायझीने न्यूझीलंडचा माजी दिग्गज डॉनियल व्हिटोरी याला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले.

मंगळवारी (6 ऑगस्ट) सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायजीच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून याबाबत माहिती दिली. ब्रायन लारा () आयपीएल 2023 हंगामात हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. तर 2022 हंगामात त्यांना संल्लागार आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघासाठी जबाबदारी पार पाडली होती. यावर्षीच्या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी होती. फ्रँचायझी संघाच्या या सुमार प्रदर्शनामुळे नाराज असून मुख्य प्रशिक्षक लारा यांच्यावर देखील नाराज असल्याचे सांगितले गेले होते.

दुसरीकडे न्यूझीलंडचा माजी दिग्गज डॅनियल विटोरी याच्याकडे देखील प्रशिक्षक म्हणून मोठा अनुभव आहे. विटोरी आयपीएल 2014 ते 2018 दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. तसेच अलिकडेच त्याने सहायक प्रशिक्षक म्हणून ऑस्ट्रेलियन पुरुष संघासाठी जबाबदारी पार पाडली आहे.

🚨Announcement🚨

Kiwi legend Daniel Vettori joins the #OrangeArmy as Head Coach🧡

Welcome, coach! 🔥 pic.twitter.com/2wXd8B1T86

— SunRisers Hyderabad (@SunRisers) August 7, 2023

As our 2 year association with Brian Lara comes to an end, we bid adieu to him 🧡

Thank you for the contributions to the Sunrisers. We wish you all the best for your future endeavours 🙌 pic.twitter.com/nEp95pNznT

— SunRisers Hyderabad (@SunRisers) August 7, 2023

दरम्यान, आयपीएल 2023मध्ये संघ आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल करताना दिसत आहेत. सनरायझर्स दैराबाद फ्रँचायझीच्या आधी जस्टीन लँगर यांनी लखनऊ सुपर जायंट्सच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वाकारली होती. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर देखील यावर्षी अँडी फ्लॉवर यांच्या रुपात नवीन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात खेळणार आहे.

(Daniel Vettori appointed as the new head coach of SRH Brian Lara part-ways)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
दिग्गज अश्विन आणि बुमराहला हार्दिक पंड्याकडून धक्का! मोडीत निघाले मोठे विक्रम
तिलक वर्माच्या अनोख्या सेलिब्रेशनमागे रोहितच्या मुलिचा हात! पराभवानंतर फलंदाजाने स्वतः दिली माहिती


Previous Post

दिग्गज अश्विन आणि बुमराहला हार्दिक पंड्याकडून धक्का! मोडीत निघाले मोठे विक्रम

Next Post

ऑस्ट्रेलियाला मिळाला नवा टी-20 कर्णधार, महत्वाच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

Next Post
Australia

ऑस्ट्रेलियाला मिळाला नवा टी-20 कर्णधार, महत्वाच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

टाॅप बातम्या

  • अभिमानास्पद! गोळाफेक खेळात पदक जिंकणारी Kiran Baliyan पहिलीच भारतीय, 72 वर्षांनंतर घडवला इतिहास
  • ‘माझी प्लेइंग 11मधून अचानक हाकालपट्टी केली…’, भारताविरुद्ध न खेळवल्याबद्दल पाकिस्तानी खेळाडूचे मोठे विधान
  • कधी, कुठे आणि कसा पाहता येईल IND vs ENG संघातील सामना? एका क्लिकवर मिळेल सर्व माहिती
  • वेलकम बॅक कॅप्टन! वर्ल्डकपआधी सराव सामन्यात न्यूझीलंडचा पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्सने विजय
  • श्रीलंकेवर भारी पडली बांगलादेशची फलंदाजी, कर्णधार शाकिब नसताना संघाचा मोठा विजय
  • एमएसएलटीए भारती विद्यापीठ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय मानांकन (14 वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत एकूण 134 खेळाडू सहभागी
  • स्टुअर्ट ब्रॉडच्या सन्मानार्थ मोठा निर्णय, ज्या स्टेडियमवर क्रिकेटशी प्रेम झालं, तिथेच लावली आपल्या नावाची पाटी
  • मोहम्मद रिझवानकडून विश्वचषकाचा शुभारंभ! पहिल्याच सराव सामन्यात शतक ठोकत दाखवून दिला फॉर्म
  • भारतीय खेळपट्टीवर तळपली बाबरची बॅट! सराव सामन्यातच विरोधांना मिळाली चेतावणी
  • भारतातील त्रासाला वर्ल्डकप सुरू होण्याआधीच कंटाळला जॉनी बेयरस्टो! सोशल मीडियावर निघाला राग
  • आरसीबीला ट्रॉफी जिंकवण्याची जबाबदारी ‘या’ दिग्गजावर, इंग्लंड क्रिकेटसाठी 12 वर्षांत केलंय खास काम
  • वर्ल्डकपआधी दुखापतींचे सत्र सुरूच! विलियम्सनपाठोपाठ ‘या’ संघाचाही कर्णधार जायबंदी
  • World Cup Countdown: फ्लाईंग कैफचा 20 वर्षापासून अबाधित असलेला विक्रम, श्रीलंकेविरुद्ध दाखवलेला जलवा
  • BREAKING: विश्वचषकाच्या सुरुवातीआधीच न्यूझीलंड संघाला धक्का, कॅप्टन केन दुखापतीमुळे बाहेर
  • “आपला संघ भारतापेक्षा कमजोर”, पाकिस्तानी दिग्गजाने सुनावली संघाला खरीखोटी
  • चॅम्पियन्स पुन्हा एकसाथ! 2011 विश्वचषकातील फक्त दोघेच हिरे खेळणार World Cup 2023
  • BREAKING: अखेरच्या क्षणी टीम इंडियाच्या वर्ल्डकप संघात बदल, 115 सामने खेळलेल्या खेळाडूला केले इन
  • BREAKING: विश्वचषकाच्या तोंडावर ऑस्ट्रेलियाने केला संघात बदल, तुफानी फॉर्ममधील खेळाडूला दिली एंट्री
  • World Cup Special: हुल्लडबाज प्रेक्षकांमुळे बदनाम झालेले ईडन गार्डन्स
  • बांगलादेश क्रिकेटच्या वादात रोहितचे नाव! नक्की काय घडलं? लगेच वाचा
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In