सावधान! तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या वॉर्नरमूळे विराटचा सात वर्ष जुना विक्रम धोक्यात

संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांदरम्यान दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यातून क्रिकेट जगताला नवा टी२० विश्वचषक विजेता मिळेल. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला भारतीय कर्णधार विराट कोहली याचा मागील सात वर्षांपासून अबाधित असलेला … सावधान! तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या वॉर्नरमूळे विराटचा सात वर्ष जुना विक्रम धोक्यात वाचन सुरू ठेवा