वॉर्नरच्या सातत्याची अखेर! तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी झाला शून्यावर बाद

आयपीएल २०२१ मधील ३३ वा सामना दुबई येथे गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेल्या सनरायझर्स हैदराबाद व दुसऱ्या क्रमांकावरील दिल्ली कॅपिटल्स या संघात खेळला गेला. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्याचा इराद्याने मैदानात उतरलेल्या हैदराबाद संघाला प्रथम फलंदाजी करताना पहिल्याच षटकात जबर धक्का बसला. संघाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा खातेही न खोलता तंबूत परतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी … वॉर्नरच्या सातत्याची अखेर! तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी झाला शून्यावर बाद वाचन सुरू ठेवा