• About Us
गुरूवार, जून 8, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

‘शीला की जवानी’गाण्यामुळे टिकटॉकवर फेमस झाला वॉर्नर, ऑस्ट्रेलियन सलामीवीराने स्वतः काढली आठवण

'शीला की जवानी'गाण्यामुळे टिकटॉकवर फेमस झाला वॉर्नर, ऑस्ट्रेलियन सलामीवीराने स्वतः काढली आठवण

Omkar Janjire by Omkar Janjire
मे 21, 2023
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
David Warner

Photo Courtesy: Instagram/David Warner


इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी (20 मे) आपला शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळला. गुणतालिके दिल्ली संघ 9 व्या क्रमांकावर असून शनिवारी त्यांना तब्बल 77 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. वॉर्नरच्या नेतृत्वातील संघ यावर्षी अपयशी ठरला, पण त्याचे वैयक्तिक प्रदर्शन मात्र चमकदार राहिले. वॉर्नर क्रिकेटच्या मैदानाप्रमाणेच सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रिय असतो. नुकतीच त्याने एका मुलाखतीत आपल्या पहिल्या व्हायरल व्हिडिओची आठवण काढली.

ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याने नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वॉर्नर आपल्या लहान मुलींसोबतही अनेकदा व्हिडिओ शेअर करत असतो. टिकटॉक या सोशल मीडिया ऍपवर भारतात आज बंदी असली, तरी कोरोना महामारीच्या काळात हेच टिकटॉक भारतीतल सर्वात लोकप्रिय ऍप्सपैकी एक होते. टिकटॉकच्याच माध्यमातून वॉर्नरला भारतीय चाहत्यांचे सोशल मीडियावर प्रेम मिळू लागले होते. आज वॉर्नर इंस्टाग्रामवर रिल्सच्या माध्यमातून असे व्हिडिओ शेअर करत आहेत.

“मला आधी माहीत नव्हते की, टिकटॉक काय आहे. पण कोविड-19 महामारी सुरू झाल्यानंतर मी विचार केल की, हे नेमकं काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. मला फक्त ‘शिला की जवानी’ आणि इतर काही गाणी माहीत होती, जी भारतात प्रसिद्ध होती. त्यामुळे मी यावर डान्स केला आणि माझ्या मुलींनीही पारंपारिक भारतीय कपड्यांमध्ये यात सहभाग घेतला. त्यानंतर अचानक टिकटॉक इंडियना मला इतर काही बॉलिवूड गाणे आजमावण्यास सांगितले. हैदराबादच्या लोकांचीही इच्छा होती की मी, ‘बुट्टा बोम्मा’ गाण्यावर डांस केला पाहिजे. अशात मी त्या गाण्यावरही व्हिडिओ केला आणि तो खूप लोकप्रिय देखील झाला.”

डेविड वॉर्नरने यावर्षी आयपीएलमध्ये लीग स्टेजच्या 14 सामन्यांमध्ये 516 धावा केल्या आहेत. या धावा त्याने 36.85च्या सरासरीने केल्या असून हंगामात एकूण 6 अर्धशतके केली आहेत. दरम्यान वॉर्नरसाठी हा सातवा आयपीएल हंगाम आहे, ज्यामध्ये त्याने 500 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. (David Warner talked about the fame he got on TikTok)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ही’ बीसीसीआयच्या कानाखाली चपराक असेल! शाहिद आफ्रिदीच्या बेताल वक्तव्याने भारतात खळबळ
Video : चाहत्यांकडून ईडन गार्डन्समध्ये ‘कोहली-कोहली’ नावाची आरडाओरड, नवीनने दिली ‘अशी’ रिऍक्शन


Previous Post

IPL 2023चा 70वा सामना RCBसाठी खूपच महत्त्वाचा, फाफसेना काढणार गुजरातचा काटा? पाहा संभावित Playing XI

Next Post

क्रिकेट खेळताना झालेल्या वादात 12 वर्षीय चिमुकल्याची हत्या, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
Breaking

क्रिकेट खेळताना झालेल्या वादात 12 वर्षीय चिमुकल्याची हत्या, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

टाॅप बातम्या

  • धक्कादायक! पहिल्या दिवशी विकेटसाठी तरसणाऱ्या गोलंदाजांवर भडकला रोहित, लाईव्ह सामन्यात दिली शिवी, Video
  • शुभमंगल सावधान! प्रसिद्ध कृष्णाही बांधला गेला लग्नबंधनात, नवदाम्पत्याचे फोटो व्हायरल
  • WTC FINAL: ‘सेन्सेशनल’ स्मिथचे दिवसातील तिसऱ्याच चेंडूवर शतक, भारताविरुद्ध ठोकली नववी कसोटी शंभरी
  • “विराट कर्णधार नसणे दुःखद, संघात विजयाची भूक नाही”, अभिनेत्याने ट्विट करत व्यक्त केली खंत
  • Indian Junior Women’s Hockey 2023: आत्मविश्वासाने भरलेला भारत चिनी तैपेईशी लढण्यासाठी सज्ज, आकडेवारी पहा
  • WTC Final: ख्रिस गेलने केले हिटमॅनचे कौतुक; म्हणाला, ‘रोहित शर्मा माझ्याकडे असलेल्या सिक्सर…’
  • “आशा आहे की ते मला वगळणार नाहीत”, शतकानंतर असे का बोलला हेड?
  • केदार जाधवच्या नेतृत्वाखालील ‘कोल्हापूर टस्कर्स’ MPL मधील बलाढ्य संघ
  • ODI WC 2023: अहमदाबादमध्ये सामना खेळण्यास घाबरला पाकिस्तान, नजम सेठींची आयसीसीला चेतावणी
  • “आपले फलंदाज भित्रे”, भारतीय दिग्गजानेच टोचले टीम इंडियाचे कान
  • न्यूझीलंडचा केंद्रीय करार आला समोर, दिग्गज खेळाडू बाहेर तर वेगवान गोलंदाजाचे पुनरागमन
  • BIG BREAKING: महाराष्ट्राच्या युवा क्रिकेटपटूला बारामतीत अटक, ‘या’ प्रकरणात झाली कारवाई
  • WTC Final: जेम्स अँडरसनने भारतीय संघाला मदत केली? हर्षा भोगलेची एक चूक अन् इंटरनेटवर कमेंट्सचा पाऊस
  • जोडी जबरदस्त! स्मिथ-हेडची नजर 99 वर्ष जुन्या विक्रमावर, भारतीय गोलंदाजांना करावी लागणार प्रयत्नांची पराकाष्टा
  • अखेर वाद मिटला? अनुष्का शर्मा अन् रितिका सजदेह स्टॅंमध्ये दिसल्या एकत्र, फोटो व्हायरल
  • पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजी फोडल्यानंतर हेड म्हणतोय, “त्यांनी परीक्षा घेतली पण…”
  • “स्मिथ आमच्या पिढीतील सर्वोत्तम फलंदाज”, विराटने दिली मोठ्या मनाने कबुली
  • अखेर प्रतिक्षा संपली! PSG ला रामराम करत मेस्सीने ‘या’ संघाशी केला करार
  • शमी जोमात स्मिथ कोमात! घातक चेंडूवर ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे तोंड उघडेच्या उघडे
  • ‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In