DC vs SRH: दिल्लीचा एकतर्फी विजय! विलियम्सनच्या हैदराबादला ८ विकेट्सने नमवलं

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ मधील ३३ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात मंगळवारी (२२ सप्टेंबर) रोजी खेळवण्यात आला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने ८ विकेट्सने विजय मिळवला. यासह स्पर्धेतील ७ वा विजय मिळवत गुणतालिकेत पहिला क्रमांक मिळवला. हैदराबादने दिल्लीला १३५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग दिल्लीने १७.५ षटकांत … DC vs SRH: दिल्लीचा एकतर्फी विजय! विलियम्सनच्या हैदराबादला ८ विकेट्सने नमवलं वाचन सुरू ठेवा