अखेर डी कॉकने टेकले गुडघे! भावनिक पत्रासह मागीतली माफी

संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सध्या सातवा पुरुष टी२० विश्वचषक खेळला जात आहे. स्पर्धेतील सामने रोमांचक होत असताना, अचानक एका गंभीर मुद्दामुळे या स्पर्धेला वेगळे वळण लागले. दक्षिण आफ्रिकेचा वरिष्ठ क्रिकेटपटू क्विंटन डी कॉक याने आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत असलेल्या ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ या चळवळीला पाठिंबा न देता, प्रत्येक सामन्याआधी गुडघ्यावर हात टेकून बसण्यास नकार दर्शवला … अखेर डी कॉकने टेकले गुडघे! भावनिक पत्रासह मागीतली माफी वाचन सुरू ठेवा