पुणे -डेक्कन इलेव्हन आणि सिटी गर्ल्स गो स्पोर्ट्स यांनी पीडीएफए महिला लीग चुरशीचे विजय मिळवून आपली आगेकूच कायम राखली.
एसएसपीएमएस मैदानावर झालेल्या सामन्यात डेक्कन इलेव्हनने उत्कर्ष क्रीडा मंच (यूकेएम) ‘अ’ संघाचा 1-0 असा पराभव केला. सामन्यातील एकमात्र महत्त्वाचा गोल कल्याणी देसलेने 33व्या मिनिटाला केला.
त्यानंतर सिटी गर्ल्स गो स्पोर्ट्सने उत्कर्ष क्रीडा मंच ब संघाला 2-1 अशा फरकाने हरवले.
रितू फ्रान्सिस (वे) आणि सुहाना चौधरी (27वे) यांनी विजयी संघाकडून गोल केले, तर गार्गी कामठेकर (34 वें) हिने पराभूत संघाकडून गोल केला.
निकाल
एस एस पी एम एस मैदान महिला लीग
गट ब: डेक्कन इलेव्हन: 1 (कल्याणी देसले 33वे) वि.वि उत्कर्ष क्रीडा मंच ‘अ’: 0
गट -अ: सिटी गर्ल्स गो स्पोर्ट्स: 2 (रितू फ्रान्सिस 8वे; सुहाना चौधरी 27वे) वि.वि उत्कर्ष क्रीडा मंच ‘ब’: 1 (गार्गी कामठेकर 34वे)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंड दौऱ्यासाठी भारत तयार, कर्णधार रोहित, कोहली, बुमराहसह ‘हे’ खेळाडू मुंबईत; कधी पकडणार फ्लाईट?
ज्या दाऊदला पाहून सर्वांची टरकते, त्याला कपिल पाजींनी शिकवलेला चांगलाच धडा, काय होता तो किस्सा?
विराट-केएल राहुलपेक्षा रिषभ पंत सरस, रोहितच्या अनुपस्थित भारतीय संघासाठी प्रथमच केलं ‘हे’ काम