‘तुझे वय किती?’ प्रश्नाच्या उत्तरावर जेव्हा प्रशिक्षक द्रविडने घेतली दीपक चाहरची फिरकी, वाचा किस्सा 

काही दिवसांपूर्वी मर्यादीत षटकांच्या भारतीय संघाचा श्रीलंका दौरा पार पडला. या दौऱ्यावर शिखर धवनच्या नेतृत्वात यूवा खेळाडूंचा भारतीय संघ निवडला गेला होता. दौऱ्यात भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरचाही समावेश होता. या दौऱ्यावेळी भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही इंग्लंडला होते. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविड यांच्याकडे भारताच्या मर्यादीत षटकांचे प्रभारी … ‘तुझे वय किती?’ प्रश्नाच्या उत्तरावर जेव्हा प्रशिक्षक द्रविडने घेतली दीपक चाहरची फिरकी, वाचा किस्सा  वाचन सुरू ठेवा