fbpx
Monday, January 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : आंध्र प्रदेशवर 6 विकेट्सने मात करत दिल्लीचा सलग दुसरा विजय 

January 13, 2021
in टॉप बातम्या, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/@BCCIDomestic

Photo Courtesy: Twitter/@BCCIDomestic


सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत बुधवारी दिल्ली आणि आंध्र प्रदेश संघात सामना झाला. या सामन्यात दिल्ली संघाने आंध्र प्रदेश संघावर 6 विकेट्सने विजय मिळवला. या स्पर्धेतील दिल्ली संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. हा सामना वानखेडे स्टेडियमवर पार पडला. आंध्र प्रदेश संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमावून 124 धावा केल्या होत्या. दिल्ली संघाने 125 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 17 षटकात 4 गडी गमावून 128 धावा करताना 6 विकेट्सने हा सामना जिंकला.

दिल्ली संघाकडून डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवानने 33 धावा देवून 3 गडी बाद केले. त्याचबरोबर ईशांत शर्माने 4 षटकात 17 धावा देताना 2 गडी बाद केले. तसेच सिमरजित सिंह आणि ललित यादव यांनी सुद्धा प्रत्येकी 2 गडी बाद केले. धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या दिल्ली संघाची सुरुवात खराब झाली. या संघाने 10 धावसंख्येवर आपले दोन गडी गमावले होते. तंबूत माघारी जाणार्‍या खेळाडूमध्ये दिल्ली संघाचा कर्णधार शिखर धवनचा (5) सुद्धा समावेश होता. त्याचबरोबर हितेन दलाल( 4) धावांवर माघारी तंबूत गेला होता. त्यांनंतर नितेश राणा (27) आणि अनुज रावत (32) यांनी संघाचा डाव सावरताना तिसर्‍या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी केली.

हे दोन खेळाडू बाद झाल्यानंतर हिम्मत सिंह(32) आणि ललित यादव (20) या दोघांनी नाबाद खेळी करत दिल्ली संघाला 17 व्या षटकात 128 धावसंख्या करून 6 विकेट्सने विजय मिळवून दिला. तत्पूर्वी आंध्र प्रदेश संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 124 धावा धावा केल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक धावा अश्विन हेब्बर यांनी केल्या. त्याने 40 चेंडूचा सामना करताना 32 धावा केल्या. त्याचबरोबर केव्ही ससिकांथ याने आक्रमक खेळी करताना 9 चेंडूत 2 चौकार 1 षटकार यांच्या मदतीने 21 धावा केल्या. त्यामुळे आंध्र प्रदेश संघ 124 धावसंख्या उभारू शकला.

त्यांनंतर आंध्र प्रदेश संघाकडून गोलंदाजी करताना हरिशंकर रेड्डीने 4 षटकात 40 धावा देताना दोन गडी बाद केले. त्याचबरोबर ससिकांथ याने 25 धावा देताना 1 गडी बाद केला. हा दिल्ली संघाचा सलग दुसरा विजय ठरला.

महत्वाच्या बातम्या:

ब्रिस्बेन कसोटीसाठी भारताचे फिरकी अस्त्र तयार? कुलदीप यादवने केला कसून सराव, पाहा व्हिडिओ

रिषभ पंतने ४ महिन्यात १० किलो वजन केले कमी; प्रशिक्षकांनी केला उलगडा  

टीम पेनने सोडलेल्या झेलबद्दल कामरान अकमलची प्रतिक्रिया, मला आनंद वाटतो की


Previous Post

ब्रिस्बेन कसोटीसाठी भारताचे फिरकी अस्त्र तयार? कुलदीप यादवने केला कसून सराव, पाहा व्हिडिओ

Next Post

वर्णद्वेषी टीकेप्रकरणी ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने केले सिराजचे कौतुक, म्हणाला “त्याने एक नवा आदर्श निर्माण केला आहे”

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ब्रिस्बेन टेस्ट : भारत विजयी झाल्यास कांगारूंच्या तीन दशकांच्या सुखस्वप्नाला लागणार सुरुंग! जाणून घ्या

January 18, 2021
Screengrab: Twitter/ cricketcomau
क्रिकेट

व्वा काय डोकं चालवलंय! चेंडू चमकवण्यासाठी मयंकने शार्दुलच्या हातावर घासला चेंडू, पाहा व्हिडिओ

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

शब्बास रे पठ्ठ्या! सिराजने पदार्पणाची मालिका खेळतानाच मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

ब्रिस्बेन कसोटीतील दमदार कामगिरीनंतर सिराजची प्रतिक्रिया, ‘या’ कारणासाठी मानेल रहाणेचे आभार

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाने शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरवर उधळली स्तुतीसुमने; म्हणाला….

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

यावर्षी आशिया कप स्पर्धा भारताविनाच? ‘या’ कारणामुळे माजी विजेत्यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता

January 18, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau

वर्णद्वेषी टीकेप्रकरणी 'या' ऑस्ट्रेलियन खेळाडूने केले सिराजचे कौतुक, म्हणाला "त्याने एक नवा आदर्श निर्माण केला आहे"

Photo Courtesy: Twitter/@imVkohli

विराट कोहलीला मुलगी झाल्याचे कळताच रितेश देशमुख यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

Photo Courtesy: Twitter/@cricketcomau

"खेळाडूंच्या दुखापतींना आयपीएल जबाबदार", ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लँगर यांचे परखड मत

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.