उर्वरित आयपीएल २०२१ ची जोरदार तयारी! धोनी, रैनाचा कसून सराव, नेट्समध्ये खेळले अस्मानी शॉट्स

इंडीयन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा संघ दुबईमध्ये पोहचला असून सरावालाही सुरुवात केली आहे. चेन्नई सुपर किंग्जचे स्टार खेळाडू यावेळी कोणतीही कसर सोडण्याच्या मूडमध्ये दिसून येत नाहीत. सोमवारी (२३ ऑगस्ट) कर्णधार एमएस धोनी आणि ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना यांनी जोरदार सराव केला, त्यांचा … उर्वरित आयपीएल २०२१ ची जोरदार तयारी! धोनी, रैनाचा कसून सराव, नेट्समध्ये खेळले अस्मानी शॉट्स वाचन सुरू ठेवा