तब्बल अकरा वर्षांनंतर धोनी बाद झाला पावर-प्लेमध्ये, ‘या’ गोलंदाजाने प्रथम केले होते बाद

जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ( आयपीएल ) चौदाव्या हंगामाच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात चेन्नई चांगलाच घसरला. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी हा देखील एकेरी धावसंख्येवर बाद झाला. त्याचबरोबर, तब्बल अकरा वर्षानंतर तो पावर-प्लेमध्ये बाद झाला. धोनीच्या पदरी पुन्हा निराशा आयपीएल … तब्बल अकरा वर्षांनंतर धोनी बाद झाला पावर-प्लेमध्ये, ‘या’ गोलंदाजाने प्रथम केले होते बाद वाचन सुरू ठेवा