चेन्नई वि. कोलकाता अंतिम सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२१ चा अंतिम सामना रंगणार आहे. शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सामन्याची सुरुवात होईल. चेन्नईने पहिल्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला ४ विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. तर कोलकाता नाईट रायडर्सने एलिमिनेटर सामन्यात रॉयल … चेन्नई वि. कोलकाता अंतिम सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल! वाचन सुरू ठेवा