अरेरे! न्यूझीलंडनंतर आणखी एक देश पाकिस्तान दौरा रद्द करण्याच्या तयारीत

पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव अखेरच्या क्षणी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दौऱ्यावरील पहिला वनडे सामना सुरू होण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असताना न्‍यूझीलंड संघाने दौऱ्यातून माघार घेतली. पाकिस्तान क्रिकेटसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्याबरोबर आता आणखी एक देश आपला आगामी पाकिस्तान दौरा रद्द करू शकतो. हा संघ घेऊ … अरेरे! न्यूझीलंडनंतर आणखी एक देश पाकिस्तान दौरा रद्द करण्याच्या तयारीत वाचन सुरू ठेवा