इंग्लंडचा पाकिस्तानला ४४० व्होल्टचा झटका; जळफळाट झालेल्या अध्यक्षांचं खेळाडूंना भावनिक आवाहन

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका पार पडणार होती. या मालिकेतील पहिला वनडे सामना १७ सप्टेंबर रोजी पार पडणार होता. परंतु सामना सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वी न्यूझीलंड संघाने ही मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड सरकारने दिलेल्या आदेशानंतर न्यूझीलंड संघाने हा निर्णय घेतला होता.या निर्णयानंतर आता इंग्लंड क्रिकेट बोर्डने देखील … इंग्लंडचा पाकिस्तानला ४४० व्होल्टचा झटका; जळफळाट झालेल्या अध्यक्षांचं खेळाडूंना भावनिक आवाहन वाचन सुरू ठेवा