ENG vs IND 2nd Test Day 1 Stumps: केएल राहुलच्या नाबाद 127 धावा, कोहली 42 धावांवर बाद; दिवसअखेर भारत 3 बाद 276 धावांवर

इंग्लंड आणि भारत यांच्यात ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या दिवशी भारताने अतिशय दमदार सुरुवात केली. यात भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी दमदार फलंदाजी करत भारताला शतकाच्या पार नेत भक्कम सलामी दिली. मात्र, त्यानंतर रोहित शर्मा (83) अँडरसनचा शिकार झाला आणि चेतेश्वर पुजारा (9) देखील अँडरसनकरवे स्वस्तात बाद झाला. यानंतर मात्र केएल राहुलने टिच्चुन … ENG vs IND 2nd Test Day 1 Stumps: केएल राहुलच्या नाबाद 127 धावा, कोहली 42 धावांवर बाद; दिवसअखेर भारत 3 बाद 276 धावांवर वाचन सुरू ठेवा