हम पागल नहीं है भैया, हमारा दिमाग खराब है!! सूर्या अन् पृथ्वीची कॉमेडी पाहून तुम्हीही खदखदून हसाल

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले स्टेडियमवर २५ ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी सुर्यकुमार यादव आणि पृथ्वी शाॅ हे दोघे संघाच्या प्लेइंग ११ च्या निवडीसाठी उपलब्ध असतील. दरम्यान इंग्लंडमध्ये असलेले सुर्यकुमार यादव आणि पृथ्वी शाॅ यांनी एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पृथ्वी शाॅ आणि सुर्यकुमार यादव हे दोघेही … हम पागल नहीं है भैया, हमारा दिमाग खराब है!! सूर्या अन् पृथ्वीची कॉमेडी पाहून तुम्हीही खदखदून हसाल वाचन सुरू ठेवा