‘तू वर्ल्ड क्लास गोलंदाज’; महिला पत्रकार बनली सिराजची चाहती, लॉर्ड्समधील प्रदर्शनाची केली स्तुती

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजने उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन केले. सिराजच्या गोलंदाजीच्या मदतीने भारतीय संघाने सामन्यात … ‘तू वर्ल्ड क्लास गोलंदाज’; महिला पत्रकार बनली सिराजची चाहती, लॉर्ड्समधील प्रदर्शनाची केली स्तुती वाचन सुरू ठेवा