‘आमच्या खेळाडूंना डिवचल्याने, आम्हाला जिंकण्याची प्रेरणाच मिळाली’, विराटने इंग्लंडच्या जखमेवर चोळले मीठ

भारतीय संघाने लॉर्ड्स च्या मैदानावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताची अवस्था दयनीय झाली होती. परंतु मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी अभेद्य भागीदारी करत इंग्लडवर दबाव वाढवला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यानंतर इंग्लिश संघाने गुढगे टेकले. इंग्लंडचा डाव १२०धावांवर गडगडला आणि भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला. आता पाच सामन्यांच्या … ‘आमच्या खेळाडूंना डिवचल्याने, आम्हाला जिंकण्याची प्रेरणाच मिळाली’, विराटने इंग्लंडच्या जखमेवर चोळले मीठ वाचन सुरू ठेवा