fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोविड १९ महामारीमुळे ‘या’ क्रिकेट बोर्डाला झाला तब्बल १० करोड पौंडचा तोटा

September 16, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) ला कोविड १९ महामारीमुळे १० करोड पौंडचा तोटा झाला असल्याने ते कामगारांची संख्या २० टक्क्यांनी कमी करण्याचा विचार करीत आहे.

ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधीकारी टॉम हॅरिसन यांनी अर्थसंकल्पाचा आढावा घेतल्यानंतर सांगितले की, पुढच्या वर्षी साथीचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास ही रक्कम २० करोड पौंड एवढी वाढू शकते.

“यामध्ये आमच्या कर्मचार्‍यांच्या पगारात २० टक्के कपात केली जाणार आहे. जी आमच्या रचनेतून ६२ भूमिका काढून घेण्याच्या बरोबरीची आहे,” असे हॅरिसन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

सध्या एवढी आव्हाने असूनही, कोरोना महामारीच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू करणारा इंग्लंड पहिला देश आहे. त्यांनी वेस्ट इंडिज, आयर्लंड, पाकिस्तान आणि आता ऑस्ट्रेलियासमवेत जैव-सुरक्षित वातावरणात मालिकांचे आयोजन केले.

कोविड १९ महामारीमुळे होणार्‍या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जूनमध्ये ४९ कामगारांना काढून टाकले. यामध्ये प्रशिक्षक जस्टीन लँगरचा सहकारी राहिलेल्या ग्रॅमी हिकचा देखील समावेश होता. एवढेच नव्हे तर त्यांनी २०० हून अधिक कर्मचार्‍यांच्या पगारामध्येही कपात केली होती.


Previous Post

बापाच्या पावलावर पाऊल ठेवत अष्टपैलू झालेला क्रिकेटर स्मिथच्या राजस्थानच्या ताफ्यात दाखल

Next Post

गेल्या आयपीएलमध्ये सुपर फ्लॉप ठरलेला भारतीय यावेळी धमाका करायला सज्ज

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@OdishaFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : तळातील ओदिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकवले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

अबब! पुजाराने ऑस्ट्रेलियात खेळले आहे तब्बल ‘इतके’ चेंडू

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नुसता विजय नाय तर थरारक विजय! भारतीय संघाच्या कामगिरीवर छत्रपती संभाजीराजेंकडून कौतुकाची थाप; म्हणाले

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

केव्हिन पीटरसनचे चक्क हिंदीत ट्विट, ‘या’ कारणासाठी दिला भारताला सावधगिरीचा इशारा  

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

व्हिडिओ : क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा ते विजयानंतरचा जल्लोष, ऑस्ट्रेलियन कॅमेरामनने टिपलेले खास क्षण

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ KKRiders

गेल्या आयपीएलमध्ये सुपर फ्लॉप ठरलेला भारतीय यावेळी धमाका करायला सज्ज

Photo Courtesy: Twitter/ IPL

८ भाषेत होणार आयपीएलचे प्रक्षेपण, पहा मराठीबद्दल काय झाला निर्णय

Photo Courtesy: Twitter/ Cricketcomau

धोनीची सीएसकेतील विकेटकिपरची जागा घ्यायला २४ वर्षीय खतरनाक फटकेबाज तयार

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.