राहुल नव्हे तर सिराज होता ‘सामनावीर’ पुरस्काराचा खरा मानकरी; माजी क्रिकेटरने मांडले मत

इंग्लंड आणि भारत यांच्यात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना ‘होम ऑफ क्रिकेट’ अशी ओळख असलेल्या लाॅर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर खेळला गेला. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ऐतिहासीक विजय मिळवला. भारतीय संघाने १५१ धावांनी इंग्लंडला पराभूत केले. भारतीय संघाच्या या कामगिरीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची महत्वाची भूमिका राहिली. मोहम्मद … राहुल नव्हे तर सिराज होता ‘सामनावीर’ पुरस्काराचा खरा मानकरी; माजी क्रिकेटरने मांडले मत वाचन सुरू ठेवा