‘तुम्ही इथून निघून जा’, लाईव्ह शोमध्ये चॅनल होस्टकडून शोएब अख्तरचा घनघोर अपमान; पाहा व्हिडिओ

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघ अप्रतिम कामगिरी करत आहे. पाकिस्तान संघाने पहिल्या सामन्यात भारतीय संघावर १० गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर पुढील सामन्यात देखील पाकिस्तान संघाने न्यूझीलंड संघावर जोरदार विजय मिळवला. या विजयानंतर पाकिस्तान संघातील खेळाडू चर्चेत आले आहेत. यासह पाकिस्तान संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर देखील एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. काय … ‘तुम्ही इथून निघून जा’, लाईव्ह शोमध्ये चॅनल होस्टकडून शोएब अख्तरचा घनघोर अपमान; पाहा व्हिडिओ वाचन सुरू ठेवा