लॉर्ड्सवर मिळवलेल्या भारताच्या ऐतिहासिक विजयाची पाच महत्त्वाची कारणं, वाचा सविस्तर

लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवशी (16 ऑगस्ट) भारताने यजमान इंग्लंडवर 151 धावांनी विजय मिळवला. शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा सामना इंग्लंडच्या पारड्यात जाताना दिसत होता. मात्र, अनेक चढ-उतारानंतर विराट कोहलीच्या सैन्याने विजयाची नोंद केली. लॉर्ड्सवर भारताचा हा तिसरा कसोटी विजय आहे. या ऐतिहासिक विजयात नेमकी कोण कोणती कारणे राहिली, जाणून घेऊया या लेखात. शमी आणि … लॉर्ड्सवर मिळवलेल्या भारताच्या ऐतिहासिक विजयाची पाच महत्त्वाची कारणं, वाचा सविस्तर वाचन सुरू ठेवा