आयपीएल संघांनी रिटेन केलेले ‘भारताचे भविष्य’; घ्या जाणून ‘त्या’ चौकडीविषयी

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामासाठी खेळाडूंना रिटेन करण्याचा कालावधी मंगळवारी (३० नोव्हेंबर) संपला. आठ फ्रॅंचाईजींनी मिळून २७ खेळाडूला कायम केले. रोहित शर्मा, विराट कोहली, एमएस धोनी, जसप्रीत बुमराह व रिषभ पंत यासारख्या प्रमुख भारतीय खेळाडूंना आपआपल्या संघाने अपेक्षेप्रमाणे रिटेन केले. मात्र, या २७ खेळाडूंमध्ये चार अशा … आयपीएल संघांनी रिटेन केलेले ‘भारताचे भविष्य’; घ्या जाणून ‘त्या’ चौकडीविषयी वाचन सुरू ठेवा