fbpx
Sunday, January 24, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डिप्रेशनमुळे १२ महिने क्रिकेट न खेळलेल्या क्रिकेटरने केले जबरदस्त फटकेबाजी

September 1, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । विश्वचषक 2019 पासून ग्लेन मॅक्सवेल क्रिकेटच्या बाबतीत नव्हे तर इतर कारणांसाठी चर्चेत आहे.  विश्वचषक स्पर्धेदरम्यान मॅक्सवेलला नैराश्याने ग्रासले होते आणि त्याला क्रिकेटमधून ब्रेक घ्यावा लागला.  पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या या अष्टपैलूने पुनरागमन केले.  मॅक्सवेलने बिग बॅश लीगमध्ये धमाकेदार खेळी करत संघात पुन्हा स्थान मिळवले.

आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.  मॅक्सवेल सध्या ऑस्ट्रेलियन संघासह इंग्लंडच्या दौर्‍यावर आहे, तेथे संघाला 3 सामन्यांची वनडे आणि टी -20 मालिका खेळायची आहे. याआधी ऑस्ट्रेलियन संघ दोन संघ एकत्र करून सराव सामना खेळत आहे. सोमवारी (31 ऑगस्ट) झालेल्या सामन्यात मॅक्सवेलने आपल्या फलंदाजीची ताकद दाखविली आहे.

मॅक्सवेलने शानदार शतक ठोकले

ग्लेन मॅक्सवेलने कमिन्स इलेव्हनला सराव सामन्यात एक शानदार विजय मिळवून दिला.  प्रथम फलंदाजी करताना फिंच इलेव्हनने 249 धावा फटकावल्या, प्रत्युत्तरात कमिन्स इलेव्हनने 2 गडी राखून विजय मिळवला. कमिन्स इलेव्हनला स्टोइनिस आणि मॅक्सवेलने हा सामना जिंकून दिला.  मॅक्सवेलने 108 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली आणि मार्कस स्टोइनिसने 87 धावा केल्या.

ग्लेन मॅक्सवेल बर्‍याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.  गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेविरूद्ध टी -20  मालिकेत मॅक्सवेलने अखेरचा भाग घेतला होता. विश्वचषकानंतर स्टोनिस आणि मॅक्सवेल दोघेही संघाबाहेर गेले.  पण या दोघांनीही सराव सामन्यात आपली ताकद दाखवली.  मॅक्सवेल आणि स्टोनिस जेव्हा खेळपट्टीवर आले तेव्हा  2 बाद 9 धावा अशी स्थिती होती. मिचेल स्टार्कने मॅथ्यू वेड आणि रिले मेरीथला बाद करून कमिन्स इलेव्हनला मोठे धक्के दिले.  यानंतर मॅक्सवेल आणि स्टॉयनिस यांनी आक्रमक फलंदाजी करत फिंच इलेव्हनला पराभूत केले.

ग्लेन मॅक्सवेल पुन्हा फॉर्मात आलाय ही बातमी केवळ ऑस्ट्रेलियासाठी नव्हे, तर आयपीएल संघ किंग्ज इलेव्हन पंजाबसाठीही ही चांगली बातमी आहे.  मॅक्सवेल आयपीएलच्या या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणार असून त्याचा चांगला फॉर्म पंजाबसाठी चांगली बाब आहे.  मॅक्सवेलच नव्हे तर निकोलस पुराननेही सीपीएलमध्ये फक्त 45 चेंडूत शतक ठोकले आहे. हे दोन फलंदाज आयपीएलमध्ये आपले कौशल्य दाखवू शकतात आणि प्रथमच संघाला चॅम्पियन बनवू शकतात.


Previous Post

…म्हणून कुलदीप यादव कसोटी पदार्पणावेळी विराटला पहाटे ३ वाजता उठवणार होता

Next Post

मला असं म्हणायचं नव्हतं, रैनाबद्दल मी जे बोललो ते नक्कीच…

Related Posts

Photo Courtesy: Facebook/icc
टॉप बातम्या

“इंग्लंडने आपला सर्वोत्तम ताकदीचा संघ न उतरवणे, हा भारताचा अपमान असेल”

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी दहा वेळा बघितली होती सचिनची ‘ती’ खेळी, अजिंक्य रहाणेने केला उलगडा

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

पाकिस्तान संघाचे भारताच्या पावलावर पाऊल; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तब्बल ‘इतक्या’ नवोदित खेळाडूंना संधी

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

SL vs ENG : रूटच्या झुंजार शतकाने इंग्लंडला तारले, दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

शार्दुल + तेंडूलकर= शार्दुलकर..! सचिनशी तुलना करत भारतीय दिग्गजाने ठाकूरला दिलं नवं टोपणनाव 

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

राहुल द्रविड यांनी पुन्हा एकदा सिद्ध केला मनाचा मोठेपणा; युवा खेळाडूंच्या यशाचे श्रेय नाकारत म्हणाले…

January 24, 2021
Next Post
Photo Courtesy: Facebook/TheChennaiSuperKings

मला असं म्हणायचं नव्हतं, रैनाबद्दल मी जे बोललो ते नक्कीच...

Photo Courtesy: Twitter/IPL & KKRiders

भारतीय ३ विकेटकिपर, जे आयपीएलमध्ये ठरलेत सुपर किंग

Photo Courtesy: Facebook/ICC

एक नाही दोन नाही आख्खा संघच ठरला होता मॅन ऑफ द मॅच, पण कसे ते घ्या जाणून

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.