fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“४६व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची” गटवारी जाहीर

January 31, 2020
in कबड्डी
0

मुंबई । महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने बीड जिल्हा कबड्डी असो. व कै. हेमंत राजमाने बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, आंबेजोगाई यांच्या विद्यमाने दि. १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत “ ४६व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंज्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेतून महाराष्ट्राच्या कुमार व कुमारी गटाचा संघ निवडण्यात येऊन दि. १३ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत रोहतक-हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत हे दोन्ही संघ महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील. या स्पर्धेत कुमार गटात २५, तर कुमारी गटात २४ जिल्ह्याचे संघ सहभागी झाले असून या संघाची ६ गटात विभागणी करण्यात आली असून ती राज्य संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी आज प्रसार माध्यमाकरिता जाहीर केली. ती खालील प्रमाणे-

कुमार गट (मुले) ।

‘अ’ गट :- १)पुणे, २)बीड, ३)जालना, ४)हिंगोली,

‘ब’ गट :- १)कोल्हापूर, २)सांगली, ३)नाशिक, ४)धुळे,

‘क’ गट :- १)पालघर, २)रायगड, ३)नंदुरबार, ४)औरंगाबाद.

‘ड’ गट :- १)ठाणे, २)रत्नागिरी, ३)अहमदनगर, ४)सोलापूर.

‘इ’ गट :- १)मुंबई उपनगर, २)जळगाव, ३)लातूर, ४)सातारा,

‘फ’ गट :- १)परभणी, २)मुंबई शहर, ३)सिंधुदुर्ग, ४)उस्मानाबाद, ५)नांदेड,

कुमारी गट (मुली) ।

‘अ’ गट :- १)मुंबई शहर, २)सांगली, ३)नाशिक, ४)नांदेड,

‘ब’ गट :- १)सातारा, २)सोलापूर, ३)बीड, ४)धुळे,

‘क’ गट :- १)रत्नागिरी, २) ठाणे, ३)औरंगाबाद, ४)जालना,

‘ड’ गट :- १)कोल्हापूर, २)रायगड, ३)परभणी, ४)हिंगोली,

‘इ’ गट :- १)पुणे, २)अहमदनगर, ३)लातूर, ४)उस्मानाबाद,

‘फ’ गट :- १)मुंबई उपनगर, २)सिंधुदुर्ग, ३)पालघर, ४)जळगाव.


Previous Post

चक्क क्रीडामंत्री म्हणतात, सुपर ओव्हरवर बंदी घालायला हवी

Next Post

चौथ्या टी२०मध्ये हे खेळाडू भारतीय संघात नक्की खेळणार…

Related Posts

Covid19

वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेआधी महाराष्ट्र संघाला धक्का, ३ खेळाडूंना कोरोनाची बाधा

April 9, 2021
कबड्डी

६८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद

April 1, 2021
कबड्डी

कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघ जाहीर, कोल्हापूरचा तेजस पाटील व पुण्याच्या समृद्धी कोळेकरकडे संघाचे नेतृत्व

March 19, 2021
कबड्डी

धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील कबड्डीपटूंच्या गाडीला मोठा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

March 17, 2021
कबड्डी

परवडणार नाही म्हणून क्रिकेट ऐवजी कबड्डी स्विकारलं; पण आज आहे ‘देशातील सर्वोत्कृष्ट कबड्डीपटू’

March 19, 2021
कबड्डी

कबड्डी स्पर्धेदरम्यान धक्कादायक घटना! चालू सामन्यात डोक्यावर आदळल्याने युवकाचा जागीच मृत्यू

January 22, 2021
Next Post

चौथ्या टी२०मध्ये हे खेळाडू भारतीय संघात नक्की खेळणार...

या कारणामुळे जोफ्रा आर्चर इंग्लंडच्या टी२० संघातून झाला बाहेर

युवराज सिंगने 'हिटमॅन' रोहित शर्माचे असे केले कौतुक

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.