त्यावेळी हार्दिकला गादीवर झोपायला सांगत स्वत: धोनी खाली झोपला, अष्टपैलूने दिला आठणींना उजाळा

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघासोबत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि पांड्या यांच्यातील चांगले संबंध जगजाहीर आहेत. पंड्याने २०१६ मध्ये धोनीच्याच नेतृत्वात त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. अशात आता पंड्याने धोनी विषयी त्याच्या मनातील भावना व्यक्त केले आहेत. तो म्हटला आहे की, धोनी त्याच्या भावासारखा आहे … त्यावेळी हार्दिकला गादीवर झोपायला सांगत स्वत: धोनी खाली झोपला, अष्टपैलूने दिला आठणींना उजाळा वाचन सुरू ठेवा