ऑस्ट्रेलिया-श्रीलंका संघांमध्ये कोणाची कामगिरी सरस? कशी असेल उभयंताची प्लेइंग इलेव्हन? वाचा सर्वकाही

यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळत आहे. सध्या या स्पर्धेत सुपर १२ फेरीतील सामने सुरू आहेत, ज्यामध्ये गुरुवारी (२८ ऑक्टोबर) श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यात दोन्ही संघ चांगली कामगिरी करून विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. तत्पूर्वी पाहूया या दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी. ऑस्ट्रेलिया संघाने … ऑस्ट्रेलिया-श्रीलंका संघांमध्ये कोणाची कामगिरी सरस? कशी असेल उभयंताची प्लेइंग इलेव्हन? वाचा सर्वकाही वाचन सुरू ठेवा