‘रा-रा’ जोडीची कमाल! शतकी भागिदारी करत तब्बल ४७ वर्षांच्या प्रतिक्षेवर लावला अंकुश
भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि रोहित शर्मा या दोघांनी मिळून शतकी भागीदारी केली आहे. यासह या दोघांनी मिळून मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात इंग्लिश कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. … ‘रा-रा’ जोडीची कमाल! शतकी भागिदारी करत तब्बल ४७ वर्षांच्या प्रतिक्षेवर लावला अंकुश वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.