‘कुंबळेचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही’, सेहवागने सांगितला जुना किस्सा

प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात चढउतार येतच असतात. त्यातून काही खेळाडू उभारी घेतात तर काही मागे पडतात. काहींना संधी मिळते तर काहींना मिळत नाही. असाच काहीसा प्रसंग भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या आयुष्यात घडला होता. त्याने अलीकडेच माजी कर्णधार अनिल कुंबळेला राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी कशी मदत केली हे सांगितले आहे. मात्र, त्यावेळी सेहवाग खराब फॉर्ममधून … ‘कुंबळेचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही’, सेहवागने सांगितला जुना किस्सा वाचन सुरू ठेवा