नव्या कसोटी क्रमवारीत रूटची बल्लेबल्ले, तर भारतीय खेळाडूंना…

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नवा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाल्यानंतर, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान यांच्यातही दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसऱ्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी खेळाडूंची नवी वैयक्तिक क्रमवारी जाहीर केली आहे. रूट आणि बाबरला झाला फायदा आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या … नव्या कसोटी क्रमवारीत रूटची बल्लेबल्ले, तर भारतीय खेळाडूंना… वाचन सुरू ठेवा