fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बापरे! आयसीसीच्या फेसबुक पेजने रचला इतिहास, व्हिडिओ चॅनेलला तब्बल १.६५ अब्ज वेळा पाहण्यात आले

ICC says its Video Channel most Viewed among sporting bodies with 1.65 Billion Views

August 9, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

दुबई। आसीसीच्या फेसबुकवरील व्हिडिओ चॅनेलने इतिहास रचला आहे. या वर्षाच्या सुरुवातीच्या ६ महिन्यात आयसीसीच्या व्हिडिओ चॅनेलला फेसबुकवर सर्वाधिक लोकांनी पाहिले आहे. जे जागतिक क्रीडा संघटनांच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक आहे. आयसीसीने शुक्रवारी (७ ऑगस्ट) याची माहिती दिली. आयसीसीने म्हटले की, या व्हिडिओ चॅनेलवर २०२०मध्ये पहिल्या ६ महिन्यातील व्ह्यूजची संख्या ही १.६५ अब्ज होती, जी सोशल मीडियाच्या या प्लॅटफॉर्मवर इतर अव्वल क्रीडा संस्थांच्या तुलनेत खूप जास्त आहे.

आयसीसीने म्हटले की, ही आकडेवारी फेसबुकच्या ‘क्राऊडटँगल्स ऍनालिसिस’वरून घेण्यात आली आहे. त्यांनी पुढे म्हटले की, मागील १२ महिन्यांच्या तुलनेत आयसीसीचे फेसबुक चॅनेल आपल्या कॅटॅगरीतील सर्वाधिक व्यस्त पेज राहिले आहे.

“या चॅनेलमध्ये इतिहासातील सर्वाधिक वेळा पाहिला जाणारा दिवस तो होता, जेव्हा बांगलादेश संघाने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक २०२० च्या अंतिम सामन्यात भारतीय संघावर विजय मिळविला होता. जो ४४ लाख लोकांनी पाहिला होता,” असेही आयसीसीने पुढे म्हटले.

त्यांनी पुढे म्हटले की, ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या महिला टी२० विश्वचषकात या चॅनेलला १.१ अब्ज व्ह्यूज मिळाले होते. जे २०१८ हंगामाच्या तुलनेत १९०० टक्क्यांपेक्षा अधिक होते. ही आतापर्यंत सर्वाधिक वेळा पाहण्यात आलेली आयसीसी महिला स्पर्धा बनली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भारताने २००७चा टी२० वर्ल्डकप जिंकला नसता तर झाली नसती आयपीएलची सुरुवात; बघा अजून कोणते मोठे बदल घडले असते

-‘ह्या’ बलाढ्य संघाविरुद्ध टीम इंडियाची ही महत्त्वाची मालिका पुढील वर्षापर्यंत स्थगित

-कुलदीप यादवच्या वर्कआउटचा व्हिडिओ पाहून फॅन्स झाले हैराण; मात्र धवनने केले ट्रोल

ट्रेंडिंग लेख-

-अवघ्या ७० मिनिटांत ठोकले होते शतक, ९९ वर्षांपूर्वीचा विक्रम आजही अबाधित

-असे ५ खेळाडू जे आयपीएलच्या लिलावात ठरले महागडे, पण मैदनात मात्र झाले फ्लॉप…

-५ असे खेळाडू ज्यांना आयपीएलच्या लिलावात मिळाली कमी रक्कम, परंतु संघासाठी ठरले मॅच विनर


Previous Post

आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे या ४ युवा खेळाडूंना टीम इंडियात मिळू शकते एंट्री

Next Post

टी२० विश्वचषक जिंकवलेले मात्र आयपीएलमध्ये अपयशी ठरलेले ५ क्रिकेटपटू

Related Posts

Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

April 10, 2021
IPL

किती ते दुर्दैव! रैनाची अर्धशतकी तुफानी खेळी अशा पद्धतीने आली संपुष्टात, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Next Post

टी२० विश्वचषक जिंकवलेले मात्र आयपीएलमध्ये अपयशी ठरलेले ५ क्रिकेटपटू

एकेकाळी हार्दिक पंड्यामुळे चूक नसतानाही बॅन झालेला क्रिकेटर म्हणतोय, प्लीज तुझ्या मुलाला भविष्यात...

आयपीएल २०२०: यंदा आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतात हे ३ परदेशी खेळाडू...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.