fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराटला एकदाच चांगला धडा शिकवला, आता ती गोष्ट करणंच दिलं सोडून

May 16, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. तसेच तो क्षेत्ररक्षक म्हणून विरोधी संघावर दबाव टाकण्यातही माहिर आहे. विराट मैदानावर असताना विरोधी संघाच्या खेळाडूंना स्लेज (अपशब्द वापरणे) करताना दिसतो.

असेच काहीसे त्याने २०११च्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात केले होते. यादरम्यान तो बांगलादेशचा फलंदाज इमरूल कायसशी (Imrul Kayes) वाद घालताना दिसला होता. त्या घटनेवर कायसने आता दावा केला आहे की, विराट आता त्याला त्रास देत नाही. कारण तमीम इक्बालने (Tamim Iqbal) विराटची (Virat Kohli) बोलती बंद केली होती.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत कायसने सांगितले की, “विराट आणि मी २००७मध्ये ऑस्ट्रेलिया येथे एका कँप केला होता. त्यावेळी आमच्यातील संबंध चांगले होते. मी त्याच्याविरुद्ध २०११च्या विश्वचषकात पहिल्यांदा खेळलो होतो. विराट आणि माझ्यात चांगले संबंध असूनही त्या सामन्यात विराट मला सतत स्लेज करत होता.”

“मी विचार करत होतो की, आम्ही एक महिना सोबत घालवला होता आणि हा आता मला स्लेज करत आहे. त्यावेळी मी विराटला काही म्हटले नाही. मी थेट आपला संघसहकारी तमीम इक्बालकडे गेलो आणि त्याला सांगितले की विराट कोहली मला स्लेज करत आहे. यानंतर तमीमनेही विराटविरुद्ध स्लेजिंग केली. तमीमदेखील मैदानावर खूप आक्रमक असतो. त्या दिवसानंतर विराटने माझ्याविरुद्ध स्लेजिंग कधीच केलेले नाही,” असेही तो यावेळी म्हणाला.

ट्रेंडिंग घडामोडी-

-IPL नाही म्हणून काय झाले, आता होणार IPLपेक्षाही वेगवान लीग; तीदेखील लाॅकडाऊनमध्ये

-ते दृष्य पाहुन केविन पीटरसनला आला राग, म्हणाला निव्वळ मुर्खपणा आहे

-४ असे भारतीय खेळाडू, जे आपल्या शेवटच्या मालिकेत ठरले सुपर फ्लाॅप


Previous Post

फाफ डुप्लेसी म्हणतो, धोनीला या गोष्टीवर नाही अजिबात विश्वास

Next Post

२० धावांची गरज असतानाही ग्रेग चॅपेलंनी धोनीला षटकार मारायला केला होता विरोध

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

April 10, 2021
IPL

किती ते दुर्दैव! रैनाची अर्धशतकी तुफानी खेळी अशा पद्धतीने आली संपुष्टात, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाचे दमदार पुनरागमन! पहिल्याच सामन्यात अर्धशतकासह विराट, रोहितची केली बरोबरी

April 10, 2021
Next Post

२० धावांची गरज असतानाही ग्रेग चॅपेलंनी धोनीला षटकार मारायला केला होता विरोध

तो व्यक्ती 'गेम' करुन धोनीला काढणार होता संघाबाहेर

भारतीय क्रिकेटपटूने गर्लफ्रेंडकडून शिकली होती इंग्रंजी, पत्नीसमोरचं द्यावी लागली कबूली

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.