Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

IND vs AUS 4th Test : नाणेफेकीचा निकाल कांगारूंच्या पारड्यात, भारतीय संघात महत्त्वाचा एक बदल

IND vs AUS 4th Test : नाणेफेकीचा निकाल कांगारूंच्या पारड्यात, भारतीय संघात महत्त्वाचा एक बदल

March 9, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit-Sharma-And-Steve-Smith

Photo Courtesy: Twitter/cricketcomau


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याला गुरुवारपासून (दि. 9 मार्च) 9.30 वाजता सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात हे क्रिकेटचे 75वे वर्ष आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. नाणेफेकीचा निकाल ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात पडला असून स्टीव्ह स्मिथ याने फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (IND vs AUS 4th Test : toss by PM Narendra Modi in final test, result in favor of India, see playing XI of both teams)

भारतीय संघात एक बदल आहे. मोहम्मद सिराज संघातून बाहेर पडला असून त्याच्या जागी मोहम्मद शमी याला संघात जागा मिळाली आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया त्याच संघासोबत मैदानात उतरणार आहे.

उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव

4TH TEST. India XI: S Gill, R Sharma (c), C Pujara, V Kohli, S Iyer, S Bharat (wk), A Patel, R Ashwin, R Jadeja, U Yadav, M Shami. https://t.co/KjJudHw47Q #INDvAUS @mastercardindia

— BCCI (@BCCI) March 9, 2023

ऑस्ट्रेलिया-
ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरून ग्रीन, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, मॅथ्यू कुह्नेमन, नेथन लायन

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोमांचक सामन्यात गुजरातचा पहिला विजय! आरसीबीच्या पदरी सलग तिसरी हार
आता एकच ध्येय! इंग्लंडला पछाडण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार अश्विन


Next Post
Rohit-Sharma-And-Mohammed-Siraj

चौथ्या कसोटीतून सिराजचा पत्ता का झाला कट? कॅप्टन रोहितने सांगितले कारण

Narendra-Modi-And-Rohit-Sharma

पंतप्रधान मोदी-अल्बानीज यांनी वाढवली भारत-ऑस्ट्रेलियातील चौथ्या कसोटीची शोभा, कर्णधारांना दिल्या खास टोप्या

Rohit and Virat With Narendra Modi

पंतप्रधान मोदींसह जेव्हा हजारो भारतीय एकाचवेळी म्हणतात देशाचे राष्ट्रगीत, पाहा अहमदाबाद स्टेडियमवरील अत्यंत सुंदर दृश्य

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143