• About Us
सोमवार, मे 29, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

रणजी सोडा आणि बुधवारपर्यंत रांचीत पोहोचा, पृथ्वी शॉसह ‘या’ खेळाडूंना बीसीसीआयचा आदेश

रणजी सोडा आणि बुधवारपर्यंत रांचीत पोहोचा, पृथ्वी शॉसह 'या' खेळाडूंना बीसीसीआयचा आदेश

Atul Waghmare by Atul Waghmare
जानेवारी 23, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Prithvi-Shaw

Photo Courtesy: Twitter/ICC


भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आता 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना खेळला जाणार आहे. यानंतर उभय संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वीच बीसीसीआयने काही भारतीय खेळाडूंना बुधवारपर्यंत (दि. 25 जानेवारी) रांची येथे पोहोचण्यास सांगितले आहे.

भारताच्या टी20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) करत आहे. हार्दिकच्या नेतृत्वात भारत न्यूझीलंडविरुद्द 27 जानेवारीपासून रांची, लखनऊ आणि अहमदाबाद येथे टी20 सामने खेळणार आहे. यासाठी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) आणि इतर खेळाडूंना रणजी ट्रॉफी संघातून बाहेर करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ बुधवारी (दि. 25 जानेवारी) रांची येथे पोहोचणार आहे. पृथ्वी शॉला मुंबई रणजी ट्रॉफी संघातून बाहेर करण्यात आले आहे. त्याच्या जागी दिव्यांश सक्सेना याला संघात सामील केले गेले आहे. दुसरीकडे, राहुल त्रिपाठी आणि दीपक हुड्डा (Deepak Hooda) यांसारख्या खेळाडूंनाही रणजी ट्रॉफीत खेळता येणार नाही. पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत होता, त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवडले गेले आहे. दुसरीकडे, अक्षर पटेल आणि केएल राहुल हे त्यांच्या लग्नांच्या कारणास्तव या मालिकेत खेळू शकणार नाहीयेत.

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला टी20 सामना 27 जानेवारी रोजी रांची येथे खेळला जाणार आहे. तसेच, या मालिकेतील पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्यावर भारतीय संघाचे लक्ष असेल. दोन्ही संघांमध्ये या मालिकेत काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते. कारण, दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक खेळाडूंचा समावेश आहे. (ind vs nz t20 these players including prithvi shaw will not be able to play in ranji trophy match)

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“सूर्या आणि बटलर कुठेही धावा करू शकतात,” स्वतः दिग्गज गोलंदाजानेच केलं कौतुक
क्या बात है! अचानक पुनरागमन करताच जडेजाच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी, वाचा सविस्तर


Previous Post

“सूर्या आणि बटलर कुठेही धावा करू शकतात,” स्वतः दिग्गज गोलंदाजानेच केलं कौतुक

Next Post

विनेश फोगट, साक्षी मलिकच्या अडचणी वाढल्या! बृजभूषण सिंगांच्या निकटवर्तीयाची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

Next Post
Vinesh Phogat, Sakshi Malik, Bajrang Punia

विनेश फोगट, साक्षी मलिकच्या अडचणी वाढल्या! बृजभूषण सिंगांच्या निकटवर्तीयाची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

टाॅप बातम्या

  • कुस्तीपटूंना अटक केल्यानंतर देशभरात संतापाची लाट! ऑलिम्पिक विजेते समर्थनार्थ मैदानात
  • IPL 2023 FINAL: असे असणार सोमवारी अहमदाबादमधील वातावरण, वरूणराजा पुन्हा बरसणार?
  • पावसाने केले क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे पाणी-पाणी! जगभरातील चाहते फायनल न पाहताच परतले माघारी
  • “तुम्ही वडिलांच्या गळ्यात हात टाकता का?”, हार्दिकच्या कृतीवर गावसकरांची संतप्त प्रतिक्रिया
  • अखेर अहमदाबादमध्ये पावसाचाच खेळ! बहुप्रतिक्षित आयपीएल फायनल सोमवारी, इतिहासात प्रथमच घडली घटना
  • WTC फायनलमध्ये टीम इंडिया ‘या’ 2 खेळाडूंवर अवलंबून, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितली नावे
  • VIDEO: आयपीएल अंतिम सामन्यात महिला चाहतीकडून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, पाहा नक्की काय घडल
  • पावसाने केला फायनलचा खेळखंडोबा! आता कसा रंगू शकतो निर्णायक सामना, लगेच वाचा
  • ‘सासऱ्यांनी हिरवा कंदील दिला’, गिलचे कौतुक करण सचिनला पडले महागात; मीम्स जोरदार व्हायरल
  • हार्दिकच्या नेतृत्वाबाबत इंग्लंडच्या दिग्गजाचे मोठे विधान, म्हणाले, “मला माहित नाही पण…”
  • रायुडूने निवृत्ती जाहीर केली, पण त्याच्या ‘या’ 5 खेळी कायम राहतील आठवणीत; वाचाच
  • PRICE MONEY । चॅम्पियन बनणाऱ्या संघावर कोट्यावधींची बरसात, हारले तरी होणार करोडपती
  • आयपीएल फायनलपूर्वी महाराष्ट्र पोलिसांची धडक कारवाई! सट्टेबाजीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त
  • सचिनने धोनीला केले सावधान! गिलचे तोंडभरून कौतुक करत म्हणाला, ‘त्याचा गजबचा संयम, धावांची भूक…’
  • वेस्ट इंडीज क्रिकेटला पुन्हा येणार सोन्याचे दिवस? कोच बनताच सॅमीने बनवलाय ‘मास्टर प्लॅन’
  • धोनीचे पाचव्या IPL ट्रॉफीचे स्वप्न राहणार अपूर्ण? पांड्याचा रेकॉर्ड पाहून थालाप्रेमींना लागेल 440 व्होल्टचा शॉक
  • आधी मिठी, नंतर जर्सीवर ऑटोग्राफ! घरी परतण्यापूर्वी Mumbai Indiansचे खेळाडू भावूक, Video व्हायरल
  • नो टेन्शन! फायनलसाठी खेळाडूंना मार्गदर्शन करायचो सोडून ट्रिपल सीट फिरताना दिसला आशीष नेहरा
  • अंपायरच्या टोपीवर ते मैदानाच्या छतावर, IPL सामन्यात 4-5 नव्हे तर तब्बल 50 कॅमेरे लावतात, जाणून घ्या
  • महाराष्ट्र प्रिमीयर लीगमधील सहभागावरून ऋतुराजवर टीकेची झोड, चाहते म्हणतायेत, “तू आता…”
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In