राहुल-ईशानच्या वादळात उडाली इंग्लंड; सराव सामन्यात भारताचा शानदार विजय

टी२० विश्वचषक २०२१ मध्ये आपली मोहीम सुरू करण्यापूर्वी भारतीय संघ सराव सामन्यात इंग्लंडला सामोरा गेला. दुबई क्रिकेट ॲकॅडमीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी धुवाधार फलंदाजी करत इंग्लंडला या सामन्यात पछाडले. केएल राहुल व ईशान किशन या भारतीय सलामीवीरांनी स्फोटक खेळ्या करत इंग्लंडने दिलेले १८९ धावांचे आव्हान एकदम छोटे करून ठेवले. यासह भारतीय संघाने आपल्या … राहुल-ईशानच्या वादळात उडाली इंग्लंड; सराव सामन्यात भारताचा शानदार विजय वाचन सुरू ठेवा