चक्रवर्तीची सुट्टी अन् अश्विनचे कमबॅक? अफगानिस्तान विरुद्ध अशी असू शकते भारताची ‘प्लेइंग इलेव्हन’

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला चांगली सुरुवात करण्यात अपयश आले आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघावर १० गडी राखून विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला होता. या दोन्ही सामन्यात भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाज फ्लॉप ठरले आहेत. त्यामुळे ३ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान … चक्रवर्तीची सुट्टी अन् अश्विनचे कमबॅक? अफगानिस्तान विरुद्ध अशी असू शकते भारताची ‘प्लेइंग इलेव्हन’ वाचन सुरू ठेवा