चक्रवर्तीची सुट्टी अन् अश्विनचे कमबॅक? अफगानिस्तान विरुद्ध अशी असू शकते भारताची ‘प्लेइंग इलेव्हन’

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला चांगली सुरुवात करण्यात अपयश आले आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघावर … चक्रवर्तीची सुट्टी अन् अश्विनचे कमबॅक? अफगानिस्तान विरुद्ध अशी असू शकते भारताची ‘प्लेइंग इलेव्हन’ वाचन सुरू ठेवा