चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने आपला शानदार खेळ सुरू ठेवला. अ गटाच्या साखळी फेरीचा सामन्यात भारतीय हॉकी संघाने आपले पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दारुण पराभव केला. कर्णधार हरमनप्रीतने झळकावलेल्या हॅट्रिकच्या जोरावर भारताने 10-2 असा विजय मिळवला. एशियन गेम्समध्ये भारताने प्रथमच पाकिस्तानवर इतका मोठा विजय मिळवला आहे.
(Indian Hockey Team Beat Pakistan 10-2 In Asian Games)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपसाठी युवीची अश्विनला नापसंती! ‘या’ अष्टपैलूच्या पारड्यात टाकले वजन
डेल स्टेनची भविष्यवाणी! विश्वचषकात धमका करतील ‘हे’ पाच गोलंदाज, दिग्गजांनाच नाही दिले स्थान






