क्रिकेटच्या पंढरीत ‘हिटमॅन’चा एकच पण कडक षटकार, दिग्गजांच्या मांदियाळीत मिळाली जागा

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकूनभारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे. भारतीय संघातील सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. या डावात सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा शतक झळकावण्यात अपयशी ठरला असला तरी देखील त्याने काही अप्रतिम … क्रिकेटच्या पंढरीत ‘हिटमॅन’चा एकच पण कडक षटकार, दिग्गजांच्या मांदियाळीत मिळाली जागा वाचन सुरू ठेवा