‘या’ पाच भारतीय फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर आयपीएलमध्ये पडलाय षटकारांचा पाऊस, सर्व दिग्गजांचा समावेश
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२१) उर्वरित हंगाम रविवारपासून (१९ सप्टेंबर) संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळला जाईल. नेहमीप्रमाणे आयपीएलमध्ये चौकार-षटकारांची बरसात होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. युएईतील मैदानी आकाराने छोटी आहेत व त्याचा फायदा फलंदाज घेऊ शकतात. टी२० क्रिकेटमध्ये फलंदाज अधिक धावा लुटण्यासाठी नेहमी फिरकी गोलंदाजांना लक्ष करताना दिसतात. … ‘या’ पाच भारतीय फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर आयपीएलमध्ये पडलाय षटकारांचा पाऊस, सर्व दिग्गजांचा समावेश वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.